लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धक्कादायक! तुझा प्रियकर बलात्कार करतो; तक्रार करणाऱ्या मुलीला आईनं दिला 'सहकार्या'चा सल्ला - Marathi News | chennai woman lets boyfriend rape impregnate 15 year old daughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! तुझा प्रियकर बलात्कार करतो; तक्रार करणाऱ्या मुलीला आईनं दिला 'सहकार्या'चा सल्ला

पोलिसांकडून आई आणि तिच्या प्रियकराला अटक; पीडित मुलीनं दिला बाळाला जन्म ...

... तर चंद्रकांत पाटलांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील, संजय राऊतांचा टोला - Marathi News | shiv sena leader sanjay raut slams on bjp chandrakant patil on his saamna editorial comment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... तर चंद्रकांत पाटलांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील, संजय राऊतांचा टोला

सामनातील संपादकीय विषयी रश्मी ठाकरेंना पत्र लिहिणार असल्याचं म्हणाले होते चंद्रकांत पाटील ...

"अग्रलेख काय लिहित बसलाय, औरंगाबादचं नामांतर लवकर करा’’, शिवसेनेला अल्टिमेटम - Marathi News | MNS Ultimatum to Shiv Sena on issue of Aurangabad Name Chang | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"अग्रलेख काय लिहित बसलाय, औरंगाबादचं नामांतर लवकर करा’’, शिवसेनेला अल्टिमेटम

Sandeep Deshpande News : आता सत्ता महत्त्वाची की मराठी अस्मिता महत्त्वाची हे शिवसेनेने ठरवावं. अग्रलेख लिहीत बसण्यापेक्षा औरंगाबादचं नामांतर करायचं तर लवकर करा. ...

Corona Virus Vaccine : पुणे जिल्ह्यातील ७५ लोकांवर आज कोरोना लसीची 'ड्राय रन' - Marathi News | Corona Virus Vaccine : Corona vaccination dry run on the 75 people in Pune district today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus Vaccine : पुणे जिल्ह्यातील ७५ लोकांवर आज कोरोना लसीची 'ड्राय रन'

पहिल्या टप्प्यात सरकारी व खाजगी क्षेत्रातील सर्व म्हणजे सुमारे सव्वा लाख लोकांना ही लस देण्यात येणार ...

जितेंद्र जोशीचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण, 'गोदावरी'चा टीझर सोशल मीडियावर लाँच - Marathi News | Jitendra Joshi's debut in the field of production, 'Godavari' teaser launched on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जितेंद्र जोशीचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण, 'गोदावरी'चा टीझर सोशल मीडियावर लाँच

अभिनेता जितेंद्र जोशीने 'गोदावरी' चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. ...

चीनवर नजर ठेवण्यासाठी भारताचे आणखी एक पाऊल; १२ हायस्पीड बोट खरेदी करणार - Marathi News | indian army contract with Goa Shipyard Limited for 12 Fast Patrol Boats for surveillance in pangong lake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनवर नजर ठेवण्यासाठी भारताचे आणखी एक पाऊल; १२ हायस्पीड बोट खरेदी करणार

भारत आणि चीन सीमेवरील पूर्व लडाख भागात असलेल्या पँगोंग झीलमध्ये १२ हायस्पीड बोटी तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.  ...

लसीचे किती डोस?, कोण करणार खर्च? अशा प्रश्नांवर एम्सच्या गुलेरिया यांनी दिलं उत्तर; म्हणाले... - Marathi News | How many doses of vaccine ?, Who will pay? Guleria of the AIIMS answered such questions; Said ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीचे किती डोस?, कोण करणार खर्च? अशा प्रश्नांवर एम्सच्या गुलेरिया यांनी दिलं उत्तर; म्हणाले...

कोणाला दिलं जाणार प्राधान्य, दोन डोसमध्ये किती दिवसांचं असेल अंतर यावर गुलेरिया यांनी केलं भाष्य ...

पुण्यात वाहनचोरी, घरफोडी 'लॉकडाऊन'पूर्वीच्या पातळीवर; दुखापत, महिलांच्या छळाच्या गुन्ह्यांत वाढ - Marathi News | Vehicle theft, robberry in Pune before 'lockdown'; Injury, increase in crimes of harassment of women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वाहनचोरी, घरफोडी 'लॉकडाऊन'पूर्वीच्या पातळीवर; दुखापत, महिलांच्या छळाच्या गुन्ह्यांत वाढ

लॉकडाऊननंतर इतर क्षेत्रात ‘न्यू नॉर्मल’ कमी अधिक प्रमाणात असले तरी गुन्हेगारीच्या क्षेत्रात ‘न्यू नॉर्मल’ लवकर आले असल्याचे दिसून येत आहे. ...

VIDEO : हत्तीच्या पाठीवर झाली होती जखम, दुसऱ्या हत्तींनी असा केला उपचार.... - Marathi News | Elephant is hurt on the back the other elephant is undergoing treatment see viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : हत्तीच्या पाठीवर झाली होती जखम, दुसऱ्या हत्तींनी असा केला उपचार....

हा व्हिडीओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, जखमी हत्तीवर उपचार करण्यासाठी त्याच्या पायाला दोर बांधून त्याला उभं केलं आहे. ...