सरकारच्या नवीन धोरणानुसार पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या बॅगचे वजन 1.6 ते 2.2 किलो ग्रॅमपेक्षा जास्त नसावे. तर, बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कॉलेज बॅगचे वजन 3.5 ते 5 किलो एवढेच असणार आहे. ...
Mahadev Jankar : महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. ...
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनेदेखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ...
Trending Viral Video in Marathi : अनेकांनी या महिलेला अप्सरा असंही म्हटलं आहे. हा व्हिडीओ कुठे शुट करण्यात आला आहे. याबाबत माहिती मिळालेली नाही. ...
मृत्यूच्या 12 तासांपूर्वी शेअर केलेल्या इन्स्टा पोस्टमध्ये चित्रा खळखळून हसताना दिसतेय... ...
डेजी शाह बीचवर बिकिनी घालून वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. बऱ्याच दिवसांनी तिचा हा बोल्ड अंदाज बघायला मिळाल्याने तिचे फॅन्स आनंदी आहेत. ...
अभिनेता शाहरुख खान आणि रणवीर सिंगच्या मार्गावर दबंग अभिनेता सलमान खानही चालताना दिसतोय. ...
राज्यात रोज नवे सव्वाशे ते दीडशे कोविड रुग्ण आढळत आहेत. त्या तुलनेत कोविडवर मात करण्यात यशस्वी होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढणे गरजेचे आहे. ...
शाहरूख खानच्या स्ट्रगलच्या काळातील जवळचा मित्र, अभिनेता विवेक वासवानीने एक असा फोटो शेअर केला आहे ज्याची चर्चा होताना दिसते आहे. ...