केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात सोमवारी कोरोनाचे ३२,९८१ नवे रुग्ण आढळून आले असून, एकूण रुग्णसंख्या ९६,७७,२०३ वर पोहोचली आहे. ...
अंतराळात जाण्याचे स्वप्न साकारण्यासाठी डॉ. प्रदीप शिंदे पुण्याहून फ्लोरिडाला गेले. आपणच नाही तर जगातील प्रत्येकाला अंतराळात जाता यावे, अशी त्यांची उत्कट इच्छा. ‘लोकमत टाइम्स’शी बोलताना शिंदे यांनी अंतराळाबद्दल त्यांच्या स्वप्नाची रूपरेषा मांडली. ...
खुलताबाद : शहरापासून जवळच असलेल्या नंद्राबाद येथील स्मशानभूमीचा रस्ता बंद झाल्याने गावात एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी मृतदेह न्यायचा ... ...
Chhattisgarh News : देवगढ वन विभागातील अंगवाही (जिल्हा कोरबा) खेड्याजवळ रविवारी सायंकाळी जंगली अस्वलाने केलेल्या हल्ल्यात चार जण ठार झाले तर तीन जण जखमी झाले, असे अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले. मृतांत दोन महिलांचा समावेश आहे. ...
पाचोड : पैठण तालुक्यातील आडूळ शिवारातील घारेगाव व औरंगाबाद तालुक्यातील घारेगाव शिवारातून गेलेल्या सुकना नदीच्या पात्रातून दररोज मोठ्या प्रमाणावर ... ...
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतपत्रिका आणि मोजणी प्रक्रियेवरून अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर मुंडे यांच्यासह इतरांनी आक्षेप घेतला आहे. ... ...