लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

फास्टटॅगद्वारे वसुलीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ; केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने निर्णय बदलला - Marathi News | Extension till 15th February for recovery through Fasttag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फास्टटॅगद्वारे वसुलीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ; केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने निर्णय बदलला

ज्या वाहनावर फास्टटॅग नसेल त्याच्या वाहनचालकाला दंड म्हणून दुप्पट प्रमाणात टोल भरावा  लागणार आहे. ...

निफ्टीने गाठला १४ हजारांचा टप्पा; २०२० मध्ये शेअर बाजाराने अनेक बघितले चढ-उतार - Marathi News | Nifty reaches 14,000 level | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निफ्टीने गाठला १४ हजारांचा टप्पा; २०२० मध्ये शेअर बाजाराने अनेक बघितले चढ-उतार

मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने दिवसभरामध्ये ४७,८९६.९७ अशी नवीन उंची गाठली. ...

रिलायन्स जिओतर्फे आता सर्व लोकल कॉल मोफत; आयसीयू चार्जेसच रद्द झाल्याने दिली सुविधा - Marathi News | All local calls are now free from Reliance Jio | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिलायन्स जिओतर्फे आता सर्व लोकल कॉल मोफत; आयसीयू चार्जेसच रद्द झाल्याने दिली सुविधा

काही महिन्यांपूर्वी जिओने आपल्याच नंबरवरून दुसऱ्या कंपनीच्या मोबाईल नंबरवर कॉल केल्यासही पैसे आकारणी सुरू केली होती. ...

नव्या डीजीपींच्या नियुक्तीकडे लक्ष; पांडेय की नगराळे ? - Marathi News | Attention to the appointment of new DGPs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या डीजीपींच्या नियुक्तीकडे लक्ष; पांडेय की नगराळे ?

गृह विभागाने बुधवारी रात्री डीजीपी सुबोध जायसवाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) महासंचालकपदी निवड झाल्याचे आदेश काढले. ...

राज्यात ५२,९०२ सक्रिय रुग्ण; मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ ३६४ दिवसांवर - Marathi News | 52,902 active patients in the state; The duration of patient doubling in Mumbai is 364 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात ५२,९०२ सक्रिय रुग्ण; मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ ३६४ दिवसांवर

राज्यात गुरुवारी ३,५०९ नवीन रुग्णांचे निदान झाले आणि ५८ मृत्यूंची नोंद झाली. ...

हॅप्पी विंटर; नव्या वर्षातही गारवा झोंबणार, तापमानाने चालू हंगामातील गाठला नीचांक - Marathi News | Happy Winter; Even in the new year, Garva will be hot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॅप्पी विंटर; नव्या वर्षातही गारवा झोंबणार, तापमानाने चालू हंगामातील गाठला नीचांक

गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत येथील किमान तापमानात वाढ झाली आहे. ...

आरबीआयच्या नियमाने रखडला राज्यातील जुन्या गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाचा मार्ग - Marathi News | RBI rules block state's redevelopment of old housing institutions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरबीआयच्या नियमाने रखडला राज्यातील जुन्या गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाचा मार्ग

मिळेना पतपुरवठा : गृहसंस्थांचे सभासदांसमोर भांडवल उभारण्याचे आव्हान ...

गावातील पाटलांच्या घरात भरदिवसा चोरी, दोन लाखांचे दागिने लंपास  - Marathi News | Theft all day, two lakh jewelery lamps in amalner jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गावातील पाटलांच्या घरात भरदिवसा चोरी, दोन लाखांचे दागिने लंपास 

किशोर हे गुरुवारी सकाळी ते शेतात गेले होते. दुपारी त्यांची पत्नी गावातील नातेवाईकांकडे गेल्या होत्या. ...

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाच्या मृत्यू संंख्येत घट, चार जणांचे निधन   - Marathi News | Corona death toll drops in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील कोरोनाच्या मृत्यू संंख्येत घट, चार जणांचे निधन  

ठाणे शहरत १३८ रुग्ण आढळले आहेत. या शहरात ५५ हजार ४४६ रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली. केवळ दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यासह मृतांची संख्या आता एक हजार ३०८ झाली आहे ...