लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

व्हॅलेंटाइन वीकमध्ये तब्बल ९६ जोडपी अडकली विवाहबंधनात, व्हॅलेंटाइन डेचा मुहूर्त हुकला - Marathi News | 96 couples get married in Valentine's Week, Valentine's Day missed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :व्हॅलेंटाइन वीकमध्ये तब्बल ९६ जोडपी अडकली विवाहबंधनात, व्हॅलेंटाइन डेचा मुहूर्त हुकला

Valentine's Week : व्हॅलेंटाइन डे, अनोखी तारीख, नववर्ष, गुढीपाडवा, अक्षय तृतीया अशा अनोख्या मुहूर्तावर लग्न करण्यासाठी विवाहेच्छुक जोडपी उत्सुक असतात; परंतु जगभरात कोरोनाचा हाहाकार पसरला आणि मार्च महिन्यापासून संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आले. ...

नव्या पत्रीपुलाचा उतार धोकादायक, डोंबिवलीकडे जाणाऱ्या मार्गावरही वाहनचालकांची कसरत - Marathi News | The descent of the new bridge is dangerous, even on the way to Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नव्या पत्रीपुलाचा उतार धोकादायक, डोंबिवलीकडे जाणाऱ्या मार्गावरही वाहनचालकांची कसरत

Kalyan : नोव्हेंबर २०१८ला धोकादायक अवस्थेतील जुना पत्रीपूल पाडण्यात आला. आठ महिन्यांत नव्या पत्रीपुलाचे काम मार्गी लागेल असे दावे त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी केले होते. ...

शितपेयात गुंगीचे औषध टाकून विवाहितेवर बॅंकेतच अत्याचार, बॅंक व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Atrocities in the bank on a married woman by throwing drugs in a soft drink in jalgoan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शितपेयात गुंगीचे औषध टाकून विवाहितेवर बॅंकेतच अत्याचार, बॅंक व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा

Crime News : पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सप्टेंबर २०१७ मध्ये पंतप्रधान कर्ज योजनेची माहिती घेण्यासाठी ही महिला मैत्रीणीसह शिव कॉलनीतील स्टेट बँकेच्या शाखेत गेली. ...

उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यासाठी निविदा, शहर अभियंत्यांची माहिती - Marathi News | Tender for removal of water hyacinth from Ulhas river, information of city engineers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यासाठी निविदा, शहर अभियंत्यांची माहिती

kalyan dombivli municipal corporation : उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्याच्या मागणीसाठी मी कल्याणकर या संस्थेच्यावतीने नितीन निकम, कैलास शिंदे, उमेश बोरगावकर यांनी नदी पात्रात आंदोलन सुरू केले आहे. ...

प्रशासनाला माहिती न देता शाळा पाडली, इमारतीवरील पत्राही काढला; पोलिसांत तक्रार - Marathi News | The school was demolished without informing the administration, and a letter was removed from the building; Report to police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रशासनाला माहिती न देता शाळा पाडली, इमारतीवरील पत्राही काढला; पोलिसांत तक्रार

The school was demolished without informing the administration : सोमवारी पुन्हा पत्रे काढत असताना पोलिसांनी घटनास्थळी येऊन काम थांबविले. याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. ...

ठामपाची लवकरच होणार पोटनिवडणूक; एक बिनविरोध, दोन ठिकाणी हाेणार चुरस - Marathi News | TMC by-election to be held soon; One unopposed, two places to hit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपाची लवकरच होणार पोटनिवडणूक; एक बिनविरोध, दोन ठिकाणी हाेणार चुरस

thane municipal corporation by-election : २०२२ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होण्याची चिन्हे असल्याने पोटनिवडणुकांमध्ये निवडून येणाऱ्या सदस्यांना आठ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.  ...

ठाण्यात महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता, प्रत्येकाने दिला स्वबळावर लढण्याचा नारा - Marathi News | Possibility of failure in Mahavikas Aghadi in Thane, everyone gave slogan to fight on their own | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता, प्रत्येकाने दिला स्वबळावर लढण्याचा नारा

Thane : राज्यात सध्या महाविकास आघाडी सत्तारुढ आहे, परंतु, ठाण्यात मागील महिन्यापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिवसेनेवर आगपाखड केली जात आहे. ...

जयंत पाटलांची अडचण माहितीय, निलेश राणेंची प्रदेशाध्यक्षांवर बोचरी टीका - Marathi News | 'Criticizing Chandrakat Patil for picking up Pawar's sandals', nilesh rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जयंत पाटलांची अडचण माहितीय, निलेश राणेंची प्रदेशाध्यक्षांवर बोचरी टीका

शरद पवारांना माझ्याशिवाय करमत नाही, मी काहीच बोललो नाही तरीही माझ्यावर बोलतात असा चिमटा चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना काढला होता. त्यावरून आता राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांतदादांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. ...

पेट्रोल 35 तर डिझेल 25 रुपयांनी मिळायला हवं, इंधन दरवाढीवरुन भडकले 'नाना' - Marathi News | Petrol should be sold at Rs 35 and diesel at Rs 25, nana patole on modi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेट्रोल 35 तर डिझेल 25 रुपयांनी मिळायला हवं, इंधन दरवाढीवरुन भडकले 'नाना'

पेट्रोलच्या दरात दररोज काही पैशांची वाढ होत आहे. पुण्यात पेट्रोलचा ९ फेब्रुवारीचा भाव ९३.४८ आणि डिझेलचा ८२.७४ रुपये प्रतिलिटर होता. या सात दिवसांत पेट्रोल १.६२ आणि डिझेल १.९४ रुपयांनी महागले. ...