लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोदी सरकारला दरवर्षी आमचे रिपोर्ट कार्ड सादर, मुख्यमंत्र्यांकडून माहिती - Marathi News | Our report card is presented to Modi government every year, information from the Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोदी सरकारला दरवर्षी आमचे रिपोर्ट कार्ड सादर, मुख्यमंत्र्यांकडून माहिती

वृत्त वाहिनीला मुलाखत देताना मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केले. प्रत्येक मंत्र्याचे रिपोर्ट कार्ड तयार होत असते. दर वर्षी केंद्र सरकार प्रत्येक भाजप सरकारकडून रिपोर्ट कार्ड घेत असते असे मुख्यमंत्री म्हणाले. ...

चिंताजनक ! पुण्यात वाढतोय कोरोना, रुग्णसंख्या पोहोचली १६८३ वर - Marathi News | Worrying! Corona is increasing in Pune, the number of patients reached 1683 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिंताजनक ! पुण्यात वाढतोय कोरोना, रुग्णसंख्या पोहोचली १६८३ वर

शहरात सोमवारी महापालिका हद्दीबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १८२७ झाली आहे, तर महापालिका हद्दीबाहेरील ७७१ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत ...

व्हॅलेंटाईन डेला प्रेमप्रकरणातून दुहेरी हत्याकांड; जावायाकडून सासरा, मेहुण्याची हत्या - Marathi News | Double murder on Valentine day in love affair; Murder of father-in-law, wife's brother from brother in law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हॅलेंटाईन डेला प्रेमप्रकरणातून दुहेरी हत्याकांड; जावायाकडून सासरा, मेहुण्याची हत्या

Double Murder : आजे सासरे  गंभीर जखमी, आरोपी पत्नीला घेऊन फरार ...

शिल्पा शेट्टीने साजरा केला लेक समीशाचा पहिला वाढदिवस, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल - Marathi News | Shilpa Shetty Daughter Samisha First Birthday Photos goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीने साजरा केला लेक समीशाचा पहिला वाढदिवस, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे आता होणार सौ. माने, नवीन प्रवासाला करणार सुरूवात - Marathi News | Laxmikant Berde's daughter Swanandi Berde will now be Mrs. Mane, will start a new journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे आता होणार सौ. माने, नवीन प्रवासाला करणार सुरूवात

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे लवकरच नवीन प्रवासाला सुरूवात करणार आहे. ...

कोरोना वाढला, मुंबईच्या लोकलबाबत मोठा निर्णय होणार?; पालिका अतिरिक्त आयुक्तांचे संकेत - Marathi News | corona in mumbai increase a big decision will be taken regarding the mumbai local train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना वाढला, मुंबईच्या लोकलबाबत मोठा निर्णय होणार?; पालिका अतिरिक्त आयुक्तांचे संकेत

Mumbai Local Train : मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्ण संख्येत (Corona) वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता मुंबईच्या लोकलसंदर्भात पुन्हा एकदा महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ...

पुणेकरांनो सावधान ! जून-जुलै महिन्यात पुन्हा येऊ शकते कोरोनाची लाट - Marathi News | Pune residents beware! The corona wave may return in June-July, dr. dhananjay kelakar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो सावधान ! जून-जुलै महिन्यात पुन्हा येऊ शकते कोरोनाची लाट

हर्ड इम्युनिटी ही फसवी आहे. जो आजार आपल्याला माहित नाही त्याबद्दल सावध पवित्रा घ्यावा. महापालिकेने टेस्टींग वाढवावे. कोरोना हा आपल्या सोबत राहणार आहे हे लक्षात घेऊनच वागण्याची गरज आहे ...

Pooja Chavan Suicide: संजय राठोडांच्या राजीनाम्यावरून दोन मतप्रवाह; काही देताहेत धनंजय मुंडेंचं उदाहरण - Marathi News | Pooja Chavan Suicide: It has come to light that there are two streams of votes in Shiv Sena on resignation of Minister Sanjay Rathore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Pooja Chavan Suicide: संजय राठोडांच्या राजीनाम्यावरून दोन मतप्रवाह; काही देताहेत धनंजय मुंडेंचं उदाहरण

शिवसेनेचा एक बडा नेता आणि कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

कोरोनापासून बचाव करण्यास निरुपयोगी ठरते व्हिटामीन C अन् झिंक; संशोधनातून खळबळजनक खुलासा - Marathi News | Coronavirus Research : Vitamin c and zinc failed to protect from covid-19 says expert | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनापासून बचाव करण्यास निरुपयोगी ठरते व्हिटामीन C अन् झिंक; संशोधनातून खळबळजनक खुलासा

Vitamin c and zinc failed to protect from covid-19 : या दोन सप्लीमेंट्स कोरोना व्हायरसवर परिणामकारक ठरत नाहीत. इतकंच नाही या औषधांचा हाय डोससुद्धा आजारावर आपला प्रभाव दाखवण्यात निष्क्रीय ठरत आहे.  ...