जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये जिल्ह्याच्या कानाकाेपऱ्यातून माेठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, त्यांना आवश्यक असलेल्या आराेग्य सुविधा पुरेशा मिळत नसल्याची बाब नागाव येथील आठवले परिवाराच्या लक्षात आली हाेती. ...
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अलिबाग, पेण येथे प्रत्येकी १ आणि पनवेल येथील २ अशा ४ केंद्राच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लस दिली जाणार आहे. जिल्ह्यातील कोविशिल्ड लसीकरण मोहिमेसाठी ९ हजार ५०० लसी प्राप्त झाल्या आहेत. ...
Corona Virus News: यूनिव्हर्सिटी ऑफ लीड्सचे व्हायरॉलॉजिस्ट डॉ. स्टीफेन ग्रिफिन यांनी सांगितले की, आईस्क्रीममध्ये कोरोना सापडणे म्हणजे कोणत्यातही माणसाकडून ते त्यामध्ये गेले असावेत. कंपनीद्वारेच असे होण्याची शक्यता आहे. ...
प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने याची तातडीने दखल घेत या नावांची छाननी करण्यासाठी प्रांताधिकारी पेण तसेच रिलायन्स आणि समितीला काही प्रतिनिधी देण्यात यावे असे कळविण्यात आले आहे, असे मिणमिणे यांनी सांगितले. ...
आता फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना ही लस देणार असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. महानगरपालिकेतर्फे १० ठिकाणी ही लस देण्यासाठी टीम सज्ज करण्यात आली आहे. ...
ग्रँड मेडिकल महाविद्यालय व सर जे.जे. समूह वैद्यकीय महाविद्यालयातर्फे सुरू असलेल्या प्रसूतिगृहाची इमारत सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघरने केलेल्या संरचनात्मक परीक्षणामध्ये (स्ट्रक्चरल ऑडिट) धोकादायक ठरविण्यात आलेली आहे. ...