निधी भानुशाली सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. अलीकडेच तिने आपला बिकिनी फोटो शेअर करत सा-यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. या फोटोमुळे ती तुफान चर्चेत आली होती. ...
Corona vaccination: ठाण्यातील चार केंद्रावर शनिवार पासून लसीकरणाला सुरवात झाली. प्रत्येक लाभाथ्र्याला मोबाईलवर मेसज करुन मगच येण्याची विनंती केली जात होती. परंतु शनिवारी पहिल्याच दिवशी या चारही केंद्राच्या ठिकाणी गर्दी झाल्याचे दिसून आले. ...
Corona vaccination Update : काही देशांमध्ये कोरोनाच्या लसीकरणाचे विपरित परिणाम दिसून येत असून, नॉर्वेमध्ये कोरोनाच्या लसीकरणानंतर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २३ वर पोहोचली आहे. ...
भारत बायोटेकने मोठी घोषणा करत कोरोना लसीचा दुष्परिणाम आढळून आल्यास नुकसानभरपाई दिली जाईल, असे जाहीर केले आहे. कोव्हॅक्सिन लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. ...