नागपूर - दुर्गा पूजा निमित्त नागपूरहून कोलकातासाठी स्पेशल ट्रेन, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून खास व्यवस्था मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मामध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु... 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड
Sanjay Raut News : एकीकडे विरोधी पक्षात असलेल्या भाजपाकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना महाविकास आघाडीकडून मात्र त्यांच्या बचावाचा प्रयत्न केला जात आहे. ...
CoronaVirus News & Latest Updates : लशीद्वारे शरीरात सोडलेल्या अँटीबॉडीजमुळेही कोरोनापासून दीर्घ काळ संरक्षण मिळू शकेल, असं आरोग्यतज्ज्ञांचं मत आहे. ...
गेल्या अनेक दिवसांपासून पुनावाला करत होते कोरोना प्रतिबंधात्मक लस विकसित करण्याचं काम ...
Nagpur News : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी रामटेक येथील कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयामध्ये ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार ज्ञानस्त्रोत केंद्राचे लोकार्पण झाले. ...
Renu Sharma And Dhananjay Munde : रेणूच्या वकिलांनी करिअर घडवण्याचे आमिष दाखवून मुंडे यांनी तिचे लैंगिक शोषण केले असून त्याचे व्हिडीओ रेकॉर्ड देखील करण्यात आले असल्याची माहिती दिली. ...
Crime News : पत्नीला नांदायला पाठवण्यास नकार दिल्याने नाराज झालेल्या पतीने आपली सासरचे मंडळी राहत असलेल्या घरालाच आग लावली. ...
...
अंकिता लोखंडेने इंस्टाग्रामवर मकर संक्रांतीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो व्हायरल होताना दिसतो आहे. ...
Army Day parade 2021 News : भारतीय लष्कराने आज प्रथमच आपल्याकडे असलेल्या ड्रोनची क्षमता जगासमोर आणली. ...