पश्चिम बंगालच्या जनतेला कोरोनाची लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली असून, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ती महत्त्वाची मानली जात आहे. ...
Crime News : तेथे त्यांना एक पांढरा रंगाचा शर्ट व निळी जीन पॅट घातलेला सोमा कांचन हा कमरेला गावठी पिस्तुल लावून परिसरातील लोकांमध्ये दहशत करीत फिरत असून तो सध्या ऊरुळी कांचन येथील कस्तुरी कार्यालयाचे शेजारी ॲक्टीव्हा गाडीवर उभा आहे. ...
अखिल मंडई मंडळाच्या गणेश मंदिरातील सभा मंडपाकडे जाणार्या मागील बाजुच्या दरवाजाचा कडी कोयंडा कटावणीच्या सहाय्याने उचकटून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला होता. ...
पीपल्स लिबरेशन आर्मी या चिनी लष्कराच्या सैनिकाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. या सैनिकाला तात्काळ सोडावे, अशी मागणी आता चीनकडून करण्यात आली आहे. ...