नाना पाटेकर यांच्या राहणीमान, वागणं यातील साधेपणा कायम आहे. नाना सामान्य आयुष्य जगणे पसंत करतात. नाना पाटेकर यांचा पुण्याच्या खडकवासलामध्ये २५ एकरांमध्ये पसरलेले शानदार फार्महाऊसही आहे. ...
Boris Johnson : बोरिस जॉन्सन यांचे वडिल स्टॅनले यांनी दिलेल्या एका मुलाखतीत आपल्याला फ्रान्सचं नागरिकत्व हवं असल्याचं म्हटलं. तसंच यामागे कोणतं कारण आहे याबाबतही त्यांनी माहिती दिली. ...
अनेक मजेदार व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातील एक नव्या वर्षाचा व्हिडीओ सध्या खूपच गाजतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्की पोट धरून हसाल. ...
देशातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांकडून प्रत्येक महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या दराचा आढावा घेतला जातो. ...