लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अखेर संभाजी बिडीचं नाव बदललं, हे आहे नवं नाव - Marathi News | Finally, the name of Sambhaji Bidi was changed, this is the new name | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर संभाजी बिडीचं नाव बदललं, हे आहे नवं नाव

Sambhaji bidi change name : तीव्र विरोधानंतर या विडीचे उत्पादक असलेल्या कंपनीने काही महिन्यांपूर्वी या उत्पादनाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता ही विडी नव्या नावासह बाजारात येऊ घातली आहे. ...

VIDEO : जिवाशी खेळ! भर रस्त्यात रुग्णवाहिका उभी करून चालकाचे गुत्त्यावर फुल्ल मद्यप्राशन - Marathi News | VIDEO : Invitation to an accident and a life-saving game! Ambulance parked on the side of the road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO : जिवाशी खेळ! भर रस्त्यात रुग्णवाहिका उभी करून चालकाचे गुत्त्यावर फुल्ल मद्यप्राशन

... अन् मद्यप्राशन करणाऱ्या रुग्णवाहिकाचालकाने ठोकली धूम;बोपोडी येथील प्रकार ...

धनंजय मुंडेंवरील आरोपांबाबत चौकशी होऊ द्या, दोषी आढळल्यास कारवाईची जबाबदारी आमची - शरद पवार - Marathi News | Let there be an inquiry into the allegations against Dhananjay Munde, if found guilty, it is our responsibility to take action - Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धनंजय मुंडेंवरील आरोपांबाबत चौकशी होऊ द्या, दोषी आढळल्यास कारवाईची जबाबदारी आमची - शरद पवार

Sharad Pawar : काही जणांना बिनबुडाचे आणि निराधार आरोप करण्याचा व्यवसाय बनलेला आहे, असे शरद पवार म्हणाले. ...

IPL 2021 साठी सर्व फ्रँचायझींची मोर्चेबांधणी; जाणून घ्या कोणाला ठेवले संघात अन् कोणाला रिलीज! - Marathi News | One clik : List of players released and Retained by MI, CSK, RR, KXIP, KKR, RCB, SRH & DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 साठी सर्व फ्रँचायझींची मोर्चेबांधणी; जाणून घ्या कोणाला ठेवले संघात अन् कोणाला रिलीज!

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाच्या ( IPL 2021) तयारीला सुरुवात झाली आहे. BCCIनं प्रत्येक फ्रँचायझीला त्यांच्या संघातील रिटेन ( कायम ) व रिलीज ( करारमुक्त) करणाऱ्या खेळाडूंची यादी देण्यास सांगितले होते. ...

चर्चा तर होणारच ! शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूतच्या Bold फोटोंनी वेधले लक्ष,चर्चेला उधाण - Marathi News | Bold photos of Shahid Kapoor's wife Meera Rajput caught the attention Of Fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चर्चा तर होणारच ! शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूतच्या Bold फोटोंनी वेधले लक्ष,चर्चेला उधाण

मीरादेखील बॉलिवूडमध्ये एंट्री करणार की काय ?अशा चर्चा जोर धरु लागल्या आहेत. या चर्चांना तिचा हाच फोटो सध्या कारणीभूत ठरला आहे. मध्यंतरी देखील तिच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चा रंगल्या होत्या. ...

IPL Retention : राजस्थान रॉयल्सकडून स्टीव्ह स्मिथची उचलबांगडी; 'हा' असेल नवा कर्णधार - Marathi News | IPL Retention : Sanju Samson named Rajasthan Royals Skipper; Sangakkara to join as Director  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Retention : राजस्थान रॉयल्सकडून स्टीव्ह स्मिथची उचलबांगडी; 'हा' असेल नवा कर्णधार

राजस्थान रॉयल्सला आयपीएल २०२०मध्ये गुणतालिकेत तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे संघानं कर्णधार स्टीव्हन स्मिथला ( Steve Smith) रिलीज करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ...

गँगरेप करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, तरुणी क्लासहून परताना घडला धक्कादायक प्रकार  - Marathi News | Attempted to burn alive after gangrape, the young girl was on her way home from coaching class | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गँगरेप करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, तरुणी क्लासहून परताना घडला धक्कादायक प्रकार 

Gangrape : आरोपींचा तरुणीला जाळण्याचा कट अयशस्वी ठरला. ...

नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य, मंत्रिमंडळ बैठकीनंतर नितीन राऊत यांची माहिती - Marathi News | recruitment and promotion demand accepted says Nitin Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य, मंत्रिमंडळ बैठकीनंतर नितीन राऊत यांची माहिती

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मंत्र्यांनी नोकरभरतीचा प्रश्न उपस्थित केला ...

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या लग्नविधींना सुरुवात, बघा ग्रहमुख पूजेचे फोटो - Marathi News | Siddharth Chandekar Wedding Rituals Starts Shares Grahmag Pooja Vidhi Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या लग्नविधींना सुरुवात, बघा ग्रहमुख पूजेचे फोटो

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर दोघांच्याही घरी लगीन घाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच सिद्धार्थच्या घरी ग्रहमख पूजा करण्यात आली. ...