लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

१९० रुपयांना विकला लॅपटॉप, पण डिलिव्हरीच केली नाही; आता ग्राहक न्यायालयाने अ‍ॅमेझॉनला दिला असा दणका - Marathi News | Laptop sold for Rs 190, but not delivered; Now the consumer court has hit Amazon hard | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१९० रुपयांना विकला लॅपटॉप, पण डिलिव्हरीच केली नाही; आता ग्राहक न्यायालयाने अ‍ॅमेझॉनला दिला असा दणका

Amazon News : साइटवरून १९० रुपयांना लॅपटॉप विक्री केल्यानंतर तो डिलिव्हर न केल्याने ग्राहक न्यायालयाने अ‍ॅमेझॉनला दणका दिला आहे. ...

NCBला मिळालं मोठं यश, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकाच्या ड्रग्ज फॅक्टरीवर छापेमारी - Marathi News | NCB's big success, raids on underworld don Dawood ibrahim's aide's drug factory | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCBला मिळालं मोठं यश, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकाच्या ड्रग्ज फॅक्टरीवर छापेमारी

NCB Raid : एनसीबीने या फॅक्टरीमधून मोठया प्रमाणावर एमडी (मेफेड्रोन) बनवण्यासाठी ठेवलेलं कच्चे सामान (रॉ मटेरियल) जप्त केले आहे.  ...

"मला तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते"; गिरीश बापटांचा टोला - Marathi News | bjp mp girish bapat comment on jayant patil desire to becoming chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते"; गिरीश बापटांचा टोला

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी, मला मुख्यमंत्री व्हावे असे वाटत आहे, असे म्हटले होते. जयंत पाटील यांनी प्रकट केलेल्या सुप्त इच्छेनंतर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. ...

Reliance Jio च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; या स्वस्त प्लॅनमध्ये मिळेल अधिक डेटा - Marathi News | reliance jio news more data offering on 11 rupees plan even airtel launches two new plans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Reliance Jio च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; या स्वस्त प्लॅनमध्ये मिळेल अधिक डेटा

या प्लॅनमध्ये मिळणार अधिक फायदा ...

राम मंदिर उभारणीसाठी गौतम गंभीरकडून १ कोटींची मदत! - Marathi News | BJP MP Gautam Gambhir Contributes ₹ 1 Crore For Ram Temple Construction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर उभारणीसाठी गौतम गंभीरकडून १ कोटींची मदत!

गौतम गंभीरने कोरोना संकटात अनेक समाजकार्य केले. त्यानं त्याचा खासदार फंडातील निधी दिल्ली सरकारला कोरोनाची मुकाबला करण्यासाठी दिला. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून स्थलांतरीत मजूरांनाही त्यानं भरभरून मदत केली ...

हृदयद्रावक! हत्तीला अखेरचा निरोप देताना जवानाला अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ - Marathi News | Watch emotional video of ranger who is crying for his elephant death | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हृदयद्रावक! हत्तीला अखेरचा निरोप देताना जवानाला अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ

Trending Viral News in Marathi : हत्तीच्या सोंडेला हात लावून हा जवान रडताना दिसून येत आहे.  ...

अर्णबच्या ऑफिसबाहेर राष्ट्रवादीचा ठिय्या | Ncp Protest Against Arnab Goswami | Mumbai - Marathi News | NCP sits outside Arnab's office Ncp Protest Against Arnab Goswami | Mumbai | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्णबच्या ऑफिसबाहेर राष्ट्रवादीचा ठिय्या | Ncp Protest Against Arnab Goswami | Mumbai

...

राहुल गांधींनी नकार दिला तर "या" नेत्याच्या गळ्यात पडणार काँग्रेस अध्यक्षपदाची माळ?, सध्या मुख्यमंत्री म्हणून करताहेत काम - Marathi News | ashok gehlot can be next president of congress party leaders are considering on alternative of rahul gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधींनी नकार दिला तर "या" नेत्याच्या गळ्यात पडणार काँग्रेस अध्यक्षपदाची माळ?, सध्या मुख्यमंत्री म्हणून करताहेत काम

Congress President : काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल हा प्रश्न अनुत्तरित असून अध्यक्ष निवडीचा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. ...

Fire breaks out at Serum Institute : सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग विझवणे, हानी टाळणे याला सध्या प्राधान्य - अजित पवार - Marathi News | Fire breaks out at Serum Institute: Extinguishing fire at Serum Institute, avoiding damage is a priority now - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Fire breaks out at Serum Institute : सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग विझवणे, हानी टाळणे याला सध्या प्राधान्य - अजित पवार

Fire breaks out at Serum Institute : सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग विझवणे आणि हानी टाळणे याला सद्यस्थितीत प्राधान्य असेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. ...