लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बायडन यांचं भारताबाबत पहिलं विधान, घेणार मोठा निर्णय? - Marathi News | joe biden respects successful ties between india and us | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बायडन यांचं भारताबाबत पहिलं विधान, घेणार मोठा निर्णय?

अमेरिकेतून ट्रम्प यांची सत्ता गेल्यानंतर भारताला मोठा धक्का बसेल अशी अटकळ बांधली जात होती. ...

अवैध रेती माफियांवर महसूल विभागाची धडक कारवाई;४० लाखांचा मुद्देमाल जप्त  - Marathi News | Revenue crackdown on illegal sand mafias; 40 lakh worth of property confiscated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अवैध रेती माफियांवर महसूल विभागाची धडक कारवाई;४० लाखांचा मुद्देमाल जप्त 

Crime News : खाडी पात्रामध्ये अवैध्यरित्या रेती उपसा व अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई केली असून या कारवाईत सुमारे ३० लाख रुपये किंमतीचे ३ सक्शन पंप व ३ बार्ज जप्त करण्यात आले.  ...

२ पाकिस्तानी महिलांनी उडवली कॅफे मॅनेजरच्या इंग्रजीची खिल्ली; व्हिडीओ व्हायरल झाला अन्... - Marathi News | Pakistani cafe owners called out for mocking manager for poor English video twitter users slammed them | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :२ पाकिस्तानी महिलांनी उडवली कॅफे मॅनेजरच्या इंग्रजीची खिल्ली; व्हिडीओ व्हायरल झाला अन्...

Trending Viral News in Marathi : या महिलांनी स्वतःच विषय काढत मॅनेजरला अपमानित केलं आहे. ...

जेव्हा नरेंद्र चंचल यांना मिळाली होती खोटं बोलण्याची शिक्षा, दोन महिने बंद झाला होता आवाज - Marathi News | Famous bhajan singer Narendra Chanchal passed away know about his facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा नरेंद्र चंचल यांना मिळाली होती खोटं बोलण्याची शिक्षा, दोन महिने बंद झाला होता आवाज

होय, नरेंद्र चंचल यांनी स्वत: एका मुलाखतीत याबाबतचा एक किस्सा सांगितला होता. ...

कल्याण-डोंबिवलीकरांना मोठा दिलासा; २५ जानेवारीला नवा पत्रीपूल वाहतुकीसाठी होणार खुला - Marathi News | Great relief to the people of Kalyan-Dombivali; The new bridge will be open for traffic January 25 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलीकरांना मोठा दिलासा; २५ जानेवारीला नवा पत्रीपूल वाहतुकीसाठी होणार खुला

पूलाचे काम रखडल्याने त्यावर अनेकांनी गाणीही तयार केली होती. तसेच विरोधकांनी पूलाच्या दिरंगाईमुळे शिवसेनेला लक्ष्य केले होते. ...

"पटकथा ही प्रत्येक प्रॉडक्शन डिझायनरसाठी बायबल; दिशा अन् शैलीचं अनुसरण करावे" - Marathi News | "Screenplay is the bible for every production designer; direction and style should follow" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पटकथा ही प्रत्येक प्रॉडक्शन डिझायनरसाठी बायबल; दिशा अन् शैलीचं अनुसरण करावे"

प्रॉडक्शन डिझायनरने दिग्दर्शकाची दृष्टी आणि चित्रपटाच्या शैलीचे अनुसरण करावे ...

लग्नापूर्वी दिसली नताशाच्या वेडिंग लेहंग्याची झलक, अलिबागसाठी रवाना झाली धवन फॅमिली - Marathi News | A glimpse of Natasha's wedding lehenga seen before the wedding, Dhawan family leaves for Alibag | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नापूर्वी दिसली नताशाच्या वेडिंग लेहंग्याची झलक, अलिबागसाठी रवाना झाली धवन फॅमिली

अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्याकडे २२ जानेवारीपासून लग्नाच्या तयारीची लगबग सुरु झाली आहे. ...

...म्हणून मी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे चेंडू अंगावर घेतले; पुजारानं सांगितलेलं कारण वाचून डोळे पाणावतील - Marathi News | Cheteshwar Pujara Reveals Why he Decided to Let the Ball Hit His Body in Brisbane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून मी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे चेंडू अंगावर घेतले; पुजारानं सांगितलेलं कारण वाचून डोळे पाणावतील

चेतेश्वर पुजाराच्या संयमी खेळीचा भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा ...

केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात उद्या २० हजार शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई भव्य वाहन मार्च - Marathi News | 20,000 farmers march from Nashik to Mumbai against Central government Agriculture Act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात उद्या २० हजार शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई भव्य वाहन मार्च

राज्यभरातील १०० पेक्षा अधिक संघटनांच्या वतीने संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या झेंड्याखाली मुंबईतील हे महामुक्काम आंदोलन होणार आहे. ...