लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वसतिगृह कर्मचारी संघटनेचा निषेध मोर्चा; प्रजासत्ताकदिनी मुंबईत धडकणार - Marathi News | Protest march of hostel staff union; Will hit Mumbai on Republic Day | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसतिगृह कर्मचारी संघटनेचा निषेध मोर्चा; प्रजासत्ताकदिनी मुंबईत धडकणार

वास्तविक पाहता वसतिगृह ही सरकारची १९६० पासूनची योजना आहे. तर आश्रमशाळा ही योजना १९७६ नंतर कार्यरत झाली. ...

खाड्यांच्या प्रदूषणास नियंत्रण मंडळाचा वरदहस्त; मासेमारी नष्ट होण्याच्या मार्गावर - Marathi News | Control of creek pollution by the Board; Fishing is on the verge of extinction | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खाड्यांच्या प्रदूषणास नियंत्रण मंडळाचा वरदहस्त; मासेमारी नष्ट होण्याच्या मार्गावर

मीठ व्यवसायही आला धोक्यात, मासेमारीसह येथील शिलोत्र्यांच्या पारंपरिक मीठ व्यवसायावरही परिणाम झालेला आहे. सांडपाण्यामुळे तर अनेकांनी मीठ उत्पादन करणेच सोडून दिले आहे ...

नवीन पत्रीपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण; ऑनलाइन पार पडणार सोहळा  - Marathi News | New Patripula inaugurated by Chief Minister today; The ceremony will be held online | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नवीन पत्रीपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण; ऑनलाइन पार पडणार सोहळा 

कमांड सेंटरमध्ये या बाबी हाताळण्यासाठी मोठी व्हिडीओ वॉल उभारली असून त्यावर विविध सॉफ्टवेअर प्रणालींद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे. ...

Coronavirus: लसीकरणाचा पहिला टप्पा १४ फेब्रुवारीपर्यंत संपविण्याचं आरोग्य विभागासमोर आव्हान - Marathi News | Coronavirus: Health department challenged to complete first phase of vaccination by February 14 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: लसीकरणाचा पहिला टप्पा १४ फेब्रुवारीपर्यंत संपविण्याचं आरोग्य विभागासमोर आव्हान

कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. ...

विश्व मराठी संमेलन २८ जानेवारीपासून! नऊ अध्यक्षांचे मंडळ - Marathi News | Vishwa Marathi Sammelan from January 28! Board of Nine Presidents | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विश्व मराठी संमेलन २८ जानेवारीपासून! नऊ अध्यक्षांचे मंडळ

संमेलनात २५ देशांमधून २५ स्वागताध्यक्षही आहेत. लीना सोहनी या भारतातील स्वागताध्यक्ष आहेत ...

शालेय पाठ्यपुस्तकाचा होणार यंदा पुनर्वापर; कोट्यवधीचा महसूल वाचवणार - Marathi News | School textbooks to be reused this year; It will save billions of rupees in revenue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शालेय पाठ्यपुस्तकाचा होणार यंदा पुनर्वापर; कोट्यवधीचा महसूल वाचवणार

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने परिपत्रक काढून जिल्हा परिषद व महापालिकेच्या शिक्षण विभागाला तसे निर्देश दिले आहेत. ...

मेळघाटातील ‘त्या’ वाघाचा मृत्यू पाच दिवसांपूर्वीचा; अहवालात स्पष्ट  - Marathi News | The death of 'that' tiger in Melghat five days ago; Clear in the report | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील ‘त्या’ वाघाचा मृत्यू पाच दिवसांपूर्वीचा; अहवालात स्पष्ट 

अमरावती, हैदराबादला पाठविले सॅम्पल ...

पुणे विद्यापीठात प्रबोधनकारांच्या नावाने सुरु होणार अभ्यास केंद्र; मंत्री उदय सामंत यांची घोषणा - Marathi News | A study center will be started in the name of Prabodhankar at Pune University; Minister Uday Samant's announcement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठात प्रबोधनकारांच्या नावाने सुरु होणार अभ्यास केंद्र; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त प्रबोधन महोत्सव ...

बनावट सही ठाेका, पालिकेची तिजाेरी लुटा; संगनमताने मारला पाच काेटींवर डल्ला - Marathi News | Forged signatures, looted municipal coffers; Conquest killed five girls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट सही ठाेका, पालिकेची तिजाेरी लुटा; संगनमताने मारला पाच काेटींवर डल्ला

मलनिस्सारण विभागाच्या प्रकल्प विभागाने, संबंधित ठेकेदाराला शहरात ठिकठिकाणी मलवाहिन्या टाकण्याचे ५६ कोटी ५७ लाखाचे कंत्राट २०१७ साली दिले आहे. ...