लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

India vs England, 1st Test : जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू अन् रिषभ पंतकडून सुटला झेल - Marathi News | IND vs ENG : Jasprit Bumrah's first ball in a home Test & Rishabh Pant puts down a low chance   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test : जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू अन् रिषभ पंतकडून सुटला झेल

India vs England, 1st Test : जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) आज घरच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळत आहे. ...

गौहर खानने अक्षय कुमारसह बॉलिवूड कलाकारांवर साधला निशाणा; “शेतकऱ्यांचे आयुष्य म्हणजे...” - Marathi News | Gauahar khan slams indian celebrities says doesnt indian farmers livelihood matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गौहर खानने अक्षय कुमारसह बॉलिवूड कलाकारांवर साधला निशाणा; “शेतकऱ्यांचे आयुष्य म्हणजे...”

त्यावरून या सेलिब्रिटींविरोधत अनेकांनी सोशल मीडियात संताप व्यक्त केला ...

समलमान खानला शेतकरी आंदोलनाचा प्रश्न विचारला, भाईजान म्हणाला... - Marathi News | Samalman Khan was asked about the farmers' movement of delhi, Bhaijan said yes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समलमान खानला शेतकरी आंदोलनाचा प्रश्न विचारला, भाईजान म्हणाला...

गुरुवारी सलमान खान मुंबईतील एका म्युझिक शोच्या लाँचिंगसाठी आला होता, त्यावेळी मीडियाशी संवाद साधताना दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात सलमानला प्रश्न विचारण्यात आला. ...

दुबईमधील अजब घटना, केवळ 'हा' एक शब्द बोलल्याने ब्रिटिश महिलेला टाकलं तुरूंगात; असं काय म्हणाली ती? - Marathi News | Dubai british woman arrested over just a word after Ukrainian flatmate reported her to police for it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दुबईमधील अजब घटना, केवळ 'हा' एक शब्द बोलल्याने ब्रिटिश महिलेला टाकलं तुरूंगात; असं काय म्हणाली ती?

ही बातमी सर्वांसाठीच महत्वाची आहे. कारण तुम्ही कोणत्याही देशात जात असाल तर त्या देशांचे नियम-कायदे तुम्हाला माहीत असायला हवे. जगात यूएईसारखेही देश आहेत. ...

India vs England, 1st Test : जसप्रीत बुमराहची प्रतीक्षा संपली; मैदानावर उतरताच विक्रमाला गवसणी घातली - Marathi News | IND vs ENG, 1st Test : Jasprit Bumrah finally playing his first Test match in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test : जसप्रीत बुमराहची प्रतीक्षा संपली; मैदानावर उतरताच विक्रमाला गवसणी घातली

India vs England, 1st Test : इंग्लंडचा कर्णधार जो रुटनं नाणेफेक जिंकून पहिल्या कसोटीत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याच्यासाठी खास आहे.  ...

"देशात 'टिकैत फॉर्मूला' लागू करून 3 क्विंटल गव्हाची किंमत 1 तोळा सोन्याएवढी करा" - Marathi News | Farmers Protest rakesh tikait says to implement mahendra tikait formula for msp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशात 'टिकैत फॉर्मूला' लागू करून 3 क्विंटल गव्हाची किंमत 1 तोळा सोन्याएवढी करा"

Farmers Protest And Rakesh Tikait : शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी किमान आधारभूत किंमत अर्थात MSP बाबत एक मोठं विधान केलं आहे. ...

“विधानसभा अध्यक्ष कोण होईल याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील”; शिवसेना मंत्र्याचं विधान - Marathi News | "CM Uddhav Thackeray will decide who will be the Speaker of Assembly" Says Shiv Sena Uday Samant | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“विधानसभा अध्यक्ष कोण होईल याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील”; शिवसेना मंत्र्याचं विधान

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले इच्छुक होते, दोन दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी काँग्रेस हायकमांडची दिल्लीत जाऊन भेट घेतली ...

India vs England, 1st Test : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं; पाच गोलंदाजांसह टीम इंडिया मैदानात उतरणार - Marathi News | India vs England : England wins the toss and opts to bat; know both team playing XI   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं; पाच गोलंदाजांसह टीम इंडिया मैदानात उतरणार

India vs England, 1st Test :  इंग्लंडचा कर्णधार जो रुटनं नाणेफेक जिंकून पहिल्या कसोटीत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

बाप रे बाप! दुसऱ्या तरूणीसोबत लग्न करणार होता बॉयफ्रेन्ड, महिलेने हत्या करून कुत्र्याला खाऊ घातलं.... - Marathi News | A woman in Morroca murdered her boyfriend and feed his body parts to dogs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाप रे बाप! दुसऱ्या तरूणीसोबत लग्न करणार होता बॉयफ्रेन्ड, महिलेने हत्या करून कुत्र्याला खाऊ घातलं....

असं करण्यामागचं कारण म्हणजे या महिलेला माहीत पडलं होतं की, तिचा बॉयफ्रेन्ड दुसऱ्या महिलेसोबत लग्न करण्याचा प्लॅन करत आहे. ...