लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पालघर जिल्ह्याला मिळणार 200 खाटांचे रुग्णालय ? - Marathi News | Palghar district to get 200-bed hospital? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघर जिल्ह्याला मिळणार 200 खाटांचे रुग्णालय ?

मुख्यमंत्र्यांच्या आजच्या दौऱ्याकडे जिल्हावासीयांचे लागले लक्ष ...

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचीच आगेकूच राहील : पटोले - Marathi News | Mahavikas Aghadi will continue to lead in Kalyan-Dombivali Municipal Corporation elections: Patole | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचीच आगेकूच राहील : पटोले

गोळवलीत डॉ. वंडार पाटील यांच्या निवासस्थानी बैठक : नव्या चेहऱ्यांना प्राधान्य ...

अल्पवयीन मुलीचे बळजबरीने लावले लग्न; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Charges filed against two for forcefully doing marriage of minor girl | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अल्पवयीन मुलीचे बळजबरीने लावले लग्न; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलासह तिच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला ...

इकडे 5G साठी रडके तोंड! चीन, अमेरिकेत 1000 Gbps स्पीडच्या 6G ची चाहूल - Marathi News | Indians waiting for 5G till 2022! China, America Prepairing for1000 Gbps speed of 6G | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इकडे 5G साठी रडके तोंड! चीन, अमेरिकेत 1000 Gbps स्पीडच्या 6G ची चाहूल

Indians waiting for 5G till 2022: चीनने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 6G ट्रांसमिशनसाठी एअरवेव्हजच्या टेस्टिंगसाठी एक सॅटेलाईट देखील लाँच केल्याचे अहवालात म्हटले आहे. ...

धूप पेटवला अन् अख्खा अलिशान फ्लॅटच जळाला; वसईच्या एवरशाईन सिटीमधील प्रकार - Marathi News | A huge fire broke out in a flat in Evershine City, Vasai. | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :धूप पेटवला अन् अख्खा अलिशान फ्लॅटच जळाला; वसईच्या एवरशाईन सिटीमधील प्रकार

जीवित हानी नाही ; पण वित्त हानी मोठया प्रमाणावर : आग आटोक्यात  ...

मुंबई-बेंगलोर महामार्गावर 'बर्निंग कार' चा थरार ; मोठा अनर्थ टळला  - Marathi News | Thrill of 'burning car' on Mumbai-Bangalore highway; The great calamity was averted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-बेंगलोर महामार्गावर 'बर्निंग कार' चा थरार ; मोठा अनर्थ टळला 

वडगाव पुलावरील घटना; प्रवाशी वेळीच गाडीतून उतरल्याने मोठा अनर्थ टळला  ...

राहुल गांधींच्या ‘हम दो, हमारे दो’ वक्तव्यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा पलटवार; भरसभागृहात म्हणाले... - Marathi News | Lok Sabha Union minister Anurag Thakur attack on Rahul Gandhi for his statement hum do hamare do  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या ‘हम दो, हमारे दो’ वक्तव्यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा पलटवार; भरसभागृहात म्हणाले...

देश फक्त हम दो आणि हमारे दो यांच्यासाठीच चालवला जात आहे. यात हम दो आणि हमारे दो कोण आहेत, हे आता संपूर्ण देशाला माहित झाले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. (Rahul Gandhi) ...

फडणवीसांचा 'एकला चलो रे' चा नारा अन् चंद्रकांत दादा म्हणतात; ...तर मनसेसोबत युती शक्य - Marathi News | Fadnavis' slogan 'Ekla Chalo Re' is said by An Chandrakant Dada; ... then an alliance with MNS is possible | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फडणवीसांचा 'एकला चलो रे' चा नारा अन् चंद्रकांत दादा म्हणतात; ...तर मनसेसोबत युती शक्य

भाजपमधील दोन दिग्गज नेत्यांनी घेतलेल्या या वेगवेगळ्या भूमिकांबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  ...

"इंटरनॅशनल डॉन मला ओळखतात, घाबरायचं नाही"; गणेश नाईकांचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | "International Dawn knows me, don't be afraid"; Ganesh Naik warns Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"इंटरनॅशनल डॉन मला ओळखतात, घाबरायचं नाही"; गणेश नाईकांचे वादग्रस्त वक्तव्य

Navi Mumbai Election Politics : नवी मुंबई महानगर पालिकेत तीन पक्षांनी आघाडी झाल्यास त्यांच्यासमोर निवडून येणे कठीण जाणार असल्याने भाजपाच्या नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या नगरसेवकांची गळती सुरू झाली आहे. ...