लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ओरिएंटल इन्श्यूरन्स अथवा युनायडेट इंडियाच्या खासगीकरणावर सरकार करू शकतं विचार  - Marathi News | modi Government may consider Oriental Insurance or United India for privatization says Report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओरिएंटल इन्श्यूरन्स अथवा युनायडेट इंडियाच्या खासगीकरणावर सरकार करू शकतं विचार 

privatization : दोन इन्श्युरन्स कंपन्यांपैकी एका कंपनीचं खासगीकरण होण्याची व्यक्त होत आहे शक्यता ...

कल्याणमध्ये तिघांवर प्राणघातक हल्ला, महिलेचा मृत्यू तर अन्य दोघे जखमी - Marathi News | In Kalyan, three were attacked, a woman was killed and two others were injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याणमध्ये तिघांवर प्राणघातक हल्ला, महिलेचा मृत्यू तर अन्य दोघे जखमी

Crime News : सुवर्णा चिंतामण घोडे असे मयत महिलेचे नाव असून भारती जगदीश म्हात्रे आणि पवन जगदीश म्हात्रे हे दोघेजण जखमी झाले आहेत. ...

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले; आज हिंदू समाज थकलाय, ज्या दिवशी तो जागा होईल... - Marathi News | All Indians are descendants of Hindu ancestors says RSS chief Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले; आज हिंदू समाज थकलाय, ज्या दिवशी तो जागा होईल...

देशात कोणीही परदेशी नाही, सगळे जण हिंदूंचेच पूर्वज; मोहन भागवंतांचं प्रतिपादन ...

३० वर्षीय महिलेने १४ वर्षीय मुलासोबत जबरदस्तीने ठेवले संबंध, बाळाला जन्म दिल्यावरच झाली पोलखोल.... - Marathi News | Woman sexually abused 14 year old boy gave birth to minors child | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३० वर्षीय महिलेने १४ वर्षीय मुलासोबत जबरदस्तीने ठेवले संबंध, बाळाला जन्म दिल्यावरच झाली पोलखोल....

Woman Sexually Abused 14 Year Old Boy: अमेरिकेतील आयोवा प्रांतातील सीडर रॅपिड्समध्ये ३० वर्षीय महिला काउन्सेलरने १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केलं. ...

कृषी कायद्यांचे फायदे सांगण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्र्यांसह भाजपा नेत्यांना ग्रामस्थांनी हाकलले - Marathi News | The villagers opposed the BJP leaders along with the Union Ministers who had come to explain the benefits of the Farm law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायद्यांचे फायदे सांगण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्र्यांसह भाजपा नेत्यांना ग्रामस्थांनी हाकलले

Farmer protest News : एकीकडे दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून सुरू असलेले आंदोलन अधिकच तीव्र होत असताना दुसरीकडे केंद्र सरकारमधील मंत्री आणि भाजपाच्या नेत्यांनाही जागोजागी विरोधाचा सामना करावा लागत आहे. ...

सरकार सोशल मीडियाचं नियमन करण्याच्या तयारीत, कायदा तयार करण्यावर काम सुरू - Marathi News | senior leader ram madhav says bjp government is going to regulate social media | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सरकार सोशल मीडियाचं नियमन करण्याच्या तयारीत, कायदा तयार करण्यावर काम सुरू

Social Media : सोशल मीडियाची व्याप्ती अमर्याद, संविधानाच्या चौकटीत राहून तोडगा काढणं आवश्यक ...

SBI देतंय स्वस्त गोल्ड लोन; फक्त एक मिस्ड कॉल द्या, मिळेल सर्व माहिती... - Marathi News | state bank of india offering cheap gold loan with nil processing fees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI देतंय स्वस्त गोल्ड लोन; फक्त एक मिस्ड कॉल द्या, मिळेल सर्व माहिती...

state bank of india offering cheap gold loan : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने (State Bank of India) आपल्या ग्राहकांसाठी एक खास सुविधा सुरू केली आहे. ...

VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सर्वपक्षीयांकडून हरताळ; पुण्यातील लग्नात कोरोना प्रतिबंधात्मक नियम धाब्यावर - Marathi News | covid precaution rules violated in dhanjay mahadiks son wedding in pune all party leaders present | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सर्वपक्षीयांकडून हरताळ; पुण्यातील लग्नात कोरोना प्रतिबंधात्मक नियम धाब्यावर

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला आणि प्रशासनाच्या बंधनांना पहिल्याच दिवशी सर्वपक्षीयांकडून हरताळ; धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा फज्जा ...

Petrol Diesel Price Hike: का वाढतायत पेट्रोल-डिझेलचे दर?; पेट्रोलियम मंत्री म्हणतात... - Marathi News | petroleum minister dharmendra pradhan told two major reasons for increase petrol and diesel prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Petrol Diesel Price Hike: का वाढतायत पेट्रोल-डिझेलचे दर?; पेट्रोलियम मंत्री म्हणतात...

Petrol Diesel Price Hike: देशात अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दरानं गाठली शंभरी ...