Holi Tips : रंग खेळताना अनेकांचे फोनही पाण्यात भिजतात. अशात हजारो रूपयांच्या फोन नुकसान होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
Peripheral vascular disease : महत्वाची बाब म्हणजे अनेकांना हार्ट अटॅकचं कारण ठरणारी ही समस्या असते, पण त्यांना त्याबाबत माहीत नसतं. याच समस्येबाबत डॉक्टरांनी आता इशारा दिला आहे. ...
Telegram Chromecast Support: टेलिग्राम हे एकप्रकारे चुकीच्या गोष्टींचे मायाजाल आहे. नवीनच लाँच झालेले सिनेमे, वेब सिरीज टेलिग्रामवरील चॅनल्सवर लीक केले जातात. ...
'मुफासा: द लायन किंग' सिनेमाच्या ओटीटी रिलीजसाठी प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागली होती. पण, आता काही दिवसांतच हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. ...