मांजरा धरणातून लातूर शहर, व लातूर औद्योगिक वसाहत, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब या शहरासह 20 पाणीपुरवठा योजनेमार्फत 63 गावांना या प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. ...
Dudh Anudan राज्यातील गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना जुलै ते नोव्हेंबर अखेरचे प्रलंबित अनुदान देण्यासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात ७८५ कोटींची तरतूद केली; पण प्रत्यक्षात ३३९ कोटीच दुग्ध विभागाकडे वर्ग केले आहेत. ...
सरकारी कोट्यातील सदनिका मिळवण्यासाठी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याची मूळ तक्रार माजी मंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांची कन्या अंजली राठोड यांनी केली होती. ...