लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबईत कोविड रुग्णांसाठी ३७७७ रिक्त खाटा, आणखी ११०० बेड वाढणार  - Marathi News | 3777 empty beds for Kovid patients in Mumbai, another 1100 beds will be added | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत कोविड रुग्णांसाठी ३७७७ रिक्त खाटा, आणखी ११०० बेड वाढणार 

आयसीयू - ऑक्सिजन खाटा अधिक ...

एकतर्फी प्रेमातून भारतीय तरुणीची हत्या; मृतदेह ४०० किमी दूर नेऊन पुरला  - Marathi News | Murder of an Indian girl out of one-sided love; After the murder, the body was taken 400 km away and buried | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकतर्फी प्रेमातून भारतीय तरुणीची हत्या; मृतदेह ४०० किमी दूर नेऊन पुरला 

Murder of Indian Girl in Australia : या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी आरोपीसह त्याच्या काका आणि मावशीलाही बेड्या ठोकल्या आहेत. ...

IPL 2021 : RR vs PK T20 Live : ख्रिस गेलच्या नावावर मोठा विक्रम, आयपीएलमध्ये हा विक्रम नोंदवणारा पहिलाच खेळाडू! - Marathi News | IPL 2021 RR vs PK Live T20 Score : Chris Gayle becomes first player to hit 350 sixes in IPL, Ben Stokes has dropped KL Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : RR vs PK T20 Live : ख्रिस गेलच्या नावावर मोठा विक्रम, आयपीएलमध्ये हा विक्रम नोंदवणारा पहिलाच खेळाडू!

IPL 2021 : RR vs PK  T20 Live Score Update : राजस्थान रॉयल्सचे ( RR) प्रथमच नेतृत्व सांभाळणाऱ्या संजू सॅमसननं युवा ब्रिगेड मैदानावर उतरवण्याचा धाडसी निर्णय घेतला. ...

Viral video : बाबो! शिंगावर उचलत 5 सेकंदात सिंहाला म्हशीनं चितपट केलं; व्हिडीओ पाहाल तर डोळे उघडेच राहतील - Marathi News | Viral video : Viral video of buffalo and lion goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral video : बाबो! शिंगावर उचलत 5 सेकंदात सिंहाला म्हशीनं चितपट केलं; व्हिडीओ पाहाल तर डोळे उघडेच राहतील

Viral Video of buffalo : जंगलाचा राजा म्हटलं की, भल्याभल्यांचा थरकाप उडतो. इथे मात्र सिंह एका रानम्हशीची शिकार करण्याच्या बेतात असताना, अचानक दुसरी म्हैस आल्याने या सिंहाला चांगलीच शिक्षा मिळाली आहे. ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, व्हॅक्सीन सप्लायसह केल्या 'या' तीन मागण्या - Marathi News | Congress president Sonia Gandhi writes to PM Narendra Modi on Corona pandemic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, व्हॅक्सीन सप्लायसह केल्या 'या' तीन मागण्या

काँग्रेस शासित राज्यांसोबत चर्चा केल्यानंतर सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींकडे केल्या आहेत तीन मोठ्या मागण्या... (Congress president Sonia Gandhi) ...

Corona Vaccination: राज्याला किती लस मिळाल्या? भाजपने थेट आकडेवारीच दिली; पाहा, डिटेल्स - Marathi News | keshav upadhye gave details related to corona vaccination in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: राज्याला किती लस मिळाल्या? भाजपने थेट आकडेवारीच दिली; पाहा, डिटेल्स

Corona Vaccination: केंद्राकडून महाराष्ट्राला किती लसी मिळाल्या, याची आकडेवारीच भाजपने दिली आहे. ...

'तारक मेहता का...'मधील पात्रांचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार पाहिलेत का?, जाणून घ्या त्यांच्याबद्दल - Marathi News | Have you seen the real life partners of the characters in 'Taraq Mehta Ka ...'? Find out about them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता का...'मधील पात्रांचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार पाहिलेत का?, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

जवळपास १३ वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे. मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ...

अभिनेत्रीचा असा अवतार पाहून चाहतेही झाले चकीत, ओळखणेही झाले कठिण - Marathi News | Radhika Apte's this avataar made fans shock | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्रीचा असा अवतार पाहून चाहतेही झाले चकीत, ओळखणेही झाले कठिण

Radhika Apte Without Makeup Look: चित्रपट असोत, वा वेब सीरिज राधिका आपटेचं नाव आघाडीवर घेतलं जातं. तिच्या दमदार अभिनयामुळे देशभरात तिचा मोठा चाहतावर्ग आहे. ...

IPL 2021 : RR vs PK T20 Live : वडील टेम्पो चालक, तीन महिन्यांपूर्वी भावानं केली आत्महत्या अन् आज RR कडून पदार्पणात घेतली मोठी विकेट - Marathi News | IPL 2021 : RR vs PK T20 Live : Meet Chetan Sakariya - who overcame personal tragedy to make it to the IPL, Today he debute for RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : RR vs PK T20 Live : वडील टेम्पो चालक, तीन महिन्यांपूर्वी भावानं केली आत्महत्या अन् आज RR कडून पदार्पणात घेतली मोठी विकेट

ipl 2021  t20 RR vs PK live match score updates Mumbai पंजाब किंग्स ( Punjab Kings) विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) आज चेतन सकारिया ( Chetan Sakariya) या नव्या चेहऱ्याला संधी दिली ...