लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात; अनिल देशमुख यांचीही याचिका; कॅव्हेटही दाखल - Marathi News | Anil Deshmukh, Maharashtra Govt Move SC Against HC Order on CBI Probe Against Ex Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात; अनिल देशमुख यांचीही याचिका; कॅव्हेटही दाखल

ॲडव्होकेट जयश्री पाटील यांच्या गुन्हेगारी रिट याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. ...

CoronaVirus Lockdown News: लॉकडाऊनमध्येही मुंबईची लाइफलाइन सुरूच राहणार - Marathi News | CoronaVirus Lockdown News: local in Mumbai will continue even in lockdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus Lockdown News: लॉकडाऊनमध्येही मुंबईची लाइफलाइन सुरूच राहणार

नियमावलीत लोकलबाबत उल्लेख नाही; मर्यादित वेळेत करता येणार प्रवास ...

Assembly Poll 2021: ईशान्येत उत्साह; दक्षिणेत मतदानाचा टक्का घटला - Marathi News | Assembly Poll 2021 Voting ends in phase 3 high voter turnout recorded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Poll 2021: ईशान्येत उत्साह; दक्षिणेत मतदानाचा टक्का घटला

चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात सरासरी ७५ टक्के मतदान, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये हिंसाचाराचे गालबाेट ...

Corona Vaccination: "१८ वर्षांपुढील सर्वांच्याच लसीकरणाला परवानगी द्या" - Marathi News | Allow vaccination for all above 18 IMA urges PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: "१८ वर्षांपुढील सर्वांच्याच लसीकरणाला परवानगी द्या"

इंडियन मेडिकल असोसिएशनची पंतप्रधानांकडे मागणी ...

हरवलेली मुलगी सून बनून घरी परतते तेव्हा... - Marathi News | Woman finds out son's bride is her long lost daughter on their wedding day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हरवलेली मुलगी सून बनून घरी परतते तेव्हा...

चीनमधील घटना : २० वर्षांनंतर आईला दिसली लेक ...

IPL 2021: युवा कर्णधार कॅपिटल्सच्या जेतेपदाची अपेक्षापूर्ती करणार? - Marathi News | IPL 2021 Will the young captain live up to Delhi Capitals expectations? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: युवा कर्णधार कॅपिटल्सच्या जेतेपदाची अपेक्षापूर्ती करणार?

IPL 2021: १३व्या पर्वाचा उपविजेता : शानदार फलंदाजी, दमदार वेगवान मारा ...

हनुमा विहारी खेळणार वार्विकशायर संघाकडून - Marathi News | Hanuma Vihari Set To Join Warwickshire For County Stint | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हनुमा विहारी खेळणार वार्विकशायर संघाकडून

विहारी इंग्लंडमध्ये दाखल झाला असून बर्मिंघममध्ये या कौंटी संघासोबत या मोसमात किमान तीन सामन्यांमध्ये खेळणार आहे. ...

IPL 2021: रोहितच्या नेतृत्वात जेतेपदाचा षटकार ठोकू- राहुल चाहर - Marathi News | IPL 2021 Confident That Mumbai Indians Will Clinch Their Sixth Title says Rahul Chahar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: रोहितच्या नेतृत्वात जेतेपदाचा षटकार ठोकू- राहुल चाहर

मुंबई इंडियन्सच्या फिरकी गोलंदाजाला विश्वास ...

Corona Vaccination: ...तर कोविशिल्डची लस ९० टक्के प्रभावी; अदर पूनावालांनी महत्त्वाची माहिती - Marathi News | Covishield 90 percent effective if doses given after gap of 2 3 months says Adar Poonawalla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: ...तर कोविशिल्डची लस ९० टक्के प्रभावी; अदर पूनावालांनी महत्त्वाची माहिती

दोन ते तीन महिन्यांच्या अंतराने घेणे गरजेचे ...