लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IND vs ENG: टीम इंडियात गेल्या ८१ ODI सामन्यांत पहिल्यांदाच असं घडलं; सर्वच आश्चर्यचकीत! - Marathi News | india vs england 3rd odi pune no yuzvendra Chahal no kuldeep yadav in the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: टीम इंडियात गेल्या ८१ ODI सामन्यांत पहिल्यांदाच असं घडलं; सर्वच आश्चर्यचकीत!

India vs England, 3rd ODI, Pune: भारतीय संघानं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपल्या 'प्लेइंग इलेव्हन'मध्ये मोठा बदल केला. ...

सरकारच्या परवानगीसाठी रखडली सांगलीतील अँटीकोविड सिरम 'कोरोना लस' - Marathi News | Corona vaccine ready in Sangli MIDC, stuck waiting for government test | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सरकारच्या परवानगीसाठी रखडली सांगलीतील अँटीकोविड सिरम 'कोरोना लस'

नवीन कोरोना स्ट्रेनवर ही प्रभावी ठरणार, गंभीर कोरोना रुग्णांनाही फायदा होऊ शकतो ...

शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?; भेटीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ - Marathi News | Secret meeting between ncp chief Sharad Pawar Praful Patel and Amit Shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?; भेटीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ

(Secret meeting between ncp chief Sharad Pawar Praful Patel and Amit Shah: प्रफुल्ल पटेल आणि भाजपच्या जवळच्या उद्योगपतीची अहमदाबादमध्ये भेट; भेटीवेळी पवारदेखील होते अहमदाबादमध्येच ...

Sachin Vaze: ...पण मी केस का डोक्यावर घेऊ?; हिरेन यांची नाराजी, वाझेंना वाटली भीती अन् काढला काटा! - Marathi News | Sachin Vaze: After finding Scorpio, Sachin Vaze had Said Mansukh Hiren to surrender | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: ...पण मी केस का डोक्यावर घेऊ?; हिरेन यांची नाराजी, वाझेंना वाटली भीती अन् काढला काटा!

Sachin Vaze: अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्यानंतर सचिन वाझे यांनी मनसुख हिरेनला आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. (Mansukh Hiren Suicide Case) ...

Mithali Raj : "माझ्यासाठी हा खूप मोठा सन्मान"; मिताली राजने मानले पंतप्रधान मोदींचे आभार, म्हणाली... - Marathi News | India skipper Mithali Raj responds after PM Modi says she is inspiration to both men, women cricketers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mithali Raj : "माझ्यासाठी हा खूप मोठा सन्मान"; मिताली राजने मानले पंतप्रधान मोदींचे आभार, म्हणाली...

Mann Ki Baat Mithali Raj And Narendra Modi : आपल्या भाषणात पंतप्रधानांनी महिला क्रिकेटपटू मिताली राज हिच्या कामगिरीबद्दल भरभरून कौतुक केलं आहे. ...

IND vs ENG, 3rd ODI: निर्णायक लढतीसाठी टीम इंडियात मोठा बदल, टी-२० स्पेशालिस्ट गोलंदाजाला संधी; जाणून घ्या Playing XI - Marathi News | india vs england 3rd odi check out indias playing xi T Natarajan got chance in team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 3rd ODI: निर्णायक लढतीसाठी टीम इंडियात मोठा बदल, टी-२० स्पेशालिस्ट गोलंदाजाला संधी; जाणून घ्या Playing XI

India vs England, 3rd ODI, Pune: भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील आजच्या निर्णायक सामन्याची नाणेफेक पुन्हा एकदा इंग्लंडनं जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. ...

WHAT? संजय लीला भन्साळी-दीपिका पादुकोणमध्ये बिनसलं! ‘गंगुबाई काठियावाडी’ ठरलं कारण!! - Marathi News | sanjay leela bhansali is hurt with deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WHAT? संजय लीला भन्साळी-दीपिका पादुकोणमध्ये बिनसलं! ‘गंगुबाई काठियावाडी’ ठरलं कारण!!

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी व दीपिका पादुकोण यांच्यातील बॉन्डिंग सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण आता... ...

CoronaVaccine News : अरे व्वा! लसीच्या २ डोस नंतर डॉक्टरांमध्ये तयार झाल्या ३५०० %  प्रोटीन एंटीबॉडी; आता ६ महिने सुरक्षा मिळणार - Marathi News | CoronaVaccine News : Up to 3500 s protein antibodies made in both doctors taking doses safe for up to 6 months | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVaccine News : अरे व्वा! लसीच्या २ डोस नंतर डॉक्टरांमध्ये तयार झाल्या ३५०० %  प्रोटीन एंटीबॉडी; आता ६ महिने सुरक्षा मिळणार

CoronaVaccine News : डोस घेतल्यानंतर अनेक डॉक्टरांमध्ये  ४० टक्के आणि तर काहीजणांमध्ये  ३५०० टक्के प्रोटीन्स एंटीबॉडी तयार झाल्या होत्या. ...

कुटुंब रुग्णालयात असल्याचे पाहून चोरट्यांनी डल्ला मारला, 8 लाखांचा ऐवज लंपास   - Marathi News | Seeing that the family was in the hospital, the thieves broke into the house and stole Rs 8 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुटुंब रुग्णालयात असल्याचे पाहून चोरट्यांनी डल्ला मारला, 8 लाखांचा ऐवज लंपास  

याबाबत घटनास्थळावरून व पोलीस ठाण्यातून  मिळालेली माहिती अशी की, येथील मुख्य बाजारपेठेत सुधीर जाधव यांचे घर आहे. गेली काही दिवस ते इस्लामपूर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत ...