६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घाेषणा दिल्लीत झाली. पुरस्कार गेल्या वर्षी मे महिन्यात जाहीर हाेणार हाेते. मात्र काेराेना महामारीमुळे ते अनिश्चित काळासाठी लांबविण्यात आले हाेते ...
Sachin Vaze, Param Bir Singh: परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्यासह पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभय देण्याचा निर्णय घेतला ...
सतीश चव्हाण व अंबादास दानवे यांनी प्रथमच बँकेची निवडणूक लढविली होती. त्यात त्यांना यश आले; परंतु ज्यांच्या नावाने पॅनल ओळखले जात होते ते बागडे मात्र पराभूत झाले ...
देशातील शिक्षण व्यवस्था कारकून निर्माण करणारी आहे. ती बदलण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नवे धोरण आणले जात आहे. मात्र, हे करीत असताना शिक्षणाच्या खासगीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. परिणामी, भविष्यात शिक्षण ही श्रीमंतांचीच मक्तेदारी बनेल की काय, अशी ...
अनिश्चित काळासाठी तपास सुरू न ठेवण्याचे व गोस्वामींसह अन्य कर्मचाऱ्यांना तपास प्रलंबित असेपर्यंत अटक करू नये, असे निर्देश देण्याची विनंतीही त्यांनी केली. ...