लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

देशांतर्गत विमान प्रवास महागला - Marathi News | Domestic air travel becomes expensive due to hike in fuel price | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशांतर्गत विमान प्रवास महागला

केंद्र सरकारने भाड्यांवरील मर्यादा ३० टक्क्यांनी वाढविल्याने ही भाडेवाढ हाेणार आहे. याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. ...

अविनाश भोसले यांचा मुलगा ‘ईडी’च्या ताब्यात - Marathi News | Avinash Bhosales son in the ed custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अविनाश भोसले यांचा मुलगा ‘ईडी’च्या ताब्यात

अटकेची टांगती तलवार कायम ...

यंदा विद्यार्थ्यांचा कल जाणून घेणारी कलचाचणी नाही! - Marathi News | This year is not a test to know the tendency of students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा विद्यार्थ्यांचा कल जाणून घेणारी कलचाचणी नाही!

समुपदेशकांची मदत; करिअरला योग्य दिशा देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न ...

मनी लाॅण्ड्रिंग: राज कपूरच्या नातवाला ईडीने बजावली नोटीस - Marathi News | ED issues notice to Raj Kapoor's grandson arman jain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनी लाॅण्ड्रिंग: राज कपूरच्या नातवाला ईडीने बजावली नोटीस

सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांच्याशी त्याचे व्हॉट्सॲप चॅटमध्ये संभाषण झाल्याने त्याच्याकडे चौकशी केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. ...

काेराेना मृत्युदर राेखण्यासाठी टास्क फोर्समधील तज्ज्ञ देणार धडे - Marathi News | Lessons to be given by experts in the task force to monitor corona mortality rate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काेराेना मृत्युदर राेखण्यासाठी टास्क फोर्समधील तज्ज्ञ देणार धडे

जिल्ह्यातील अतिदक्षता विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ...

आगीची दुर्घटना घडून अनेक वर्षे उलटली, तरी अद्याप प्रतीक्षा नुकसानभरपाईची - Marathi News | Many years have passed since the fire accident but there is no compensation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगीची दुर्घटना घडून अनेक वर्षे उलटली, तरी अद्याप प्रतीक्षा नुकसानभरपाईची

‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमावेळी घडलेला प्रकार ...

मुख्यमंत्र्यांचा भरवसा हाय ना! 'या' अधिकाऱ्याकडे ठाकरेंनी पुन्हा दिली मोठी जबाबदारी - Marathi News | CM Uddhav Thackerays Principal Advisor Ajoy Mehta to take charge as RERA chief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांचा भरवसा हाय ना! 'या' अधिकाऱ्याकडे ठाकरेंनी पुन्हा दिली मोठी जबाबदारी

जून २०१९ मध्ये ते मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाले आणि लगेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना आपले प्रधान सल्लागार म्हणून नियुक्त केले. ...

यंदाच्या अर्थसंकल्पात 1 लाख कोटींची तूट? इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडणार - Marathi News | fm ajit pawar likely to present budget with 1 lakh crore deficit in this year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदाच्या अर्थसंकल्पात 1 लाख कोटींची तूट? इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडणार

मंत्रिमंडळाची मान्यता घेतल्याशिवाय मंत्र्यांना नवीन घोषणा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ...

गावठी पिस्तूल हवेत, तर या जळगावला! - Marathi News | Jalgaon becomes hub of desi katta smuggling | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गावठी पिस्तूल हवेत, तर या जळगावला!

तस्करीचे केंद्र; तब्बल १७६ पिस्तूल जप्त ...