लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जगाचा रतन खत्री कोण? गँम्बलिंगच्या दुनियेचा सर्वात श्रीमंत व्यक्ती, नाव कधीच ऐकले नसेल... - Marathi News | Who is the world's Ratan Khatri? The richest person in the world of gambling jeff yaas Biggest Gambler, you may have never heard of his name... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगाचा रतन खत्री कोण? गँम्बलिंगच्या दुनियेचा सर्वात श्रीमंत व्यक्ती, नाव कधीच ऐकले नसेल...

World Biggest Gambler: असाच एक जगाच्या पाठीवर गँम्बलिंगच्या दुनियेचा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. ज्याने अचानक संपत्तीत मोठी वाढ नोंदवत जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

Maharashtra Weather Update: उकाड्यापासून तूर्तास सुटका नाही; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: There is no escape from the heat yet; Know the reason in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उकाड्यापासून तूर्तास सुटका नाही; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच उकाड्याला (heat) सुरुवात झाली असून, आता ही उष्णतेची लाट आणखी तीव्र होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. ...

"माणसं वेळ आली की रंग दाखवतात...", कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत, म्हणाला-"असल्या अनुभवांनी..." - Marathi News | marathi actor kushal badrike shared post on the ocassion of holi 2025 netizens react  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माणसं वेळ आली की रंग दाखवतात...", कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत, म्हणाला-"असल्या अनुभवांनी..."

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे अभिनेता कुशल बद्रिके घराघरात पोहोचला. ...

मालक त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बेडवर होता; अचानक पिटबुलने झाडली बंदुकीची गोळी, जांघेला घासून गेली - Marathi News | Horrible incident: The owner was in bed with his girlfriend; suddenly the pitbull fired a gunshot, grazed his thigh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालक त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बेडवर होता; अचानक पिटबुलने झाडली बंदुकीची गोळी, जांघेला घासून गेली

अमेरिकेत एका व्यक्तीने पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्याच्या पाळलेल्या कुत्र्याने चुकून त्याला गोळी मारल्याचा दावा त्याने केला. ...

अग्रलेख: राज ठाकरे बोलले ते खरेच! थोडा विवेक जागा असेल तरी फरक कळतो - Marathi News | Editorail on Raj Thackeray explained the subtle difference between faith and superstition from the Mahakumbh Mela | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: राज ठाकरे बोलले ते खरेच! थोडा विवेक जागा असेल तरी फरक कळतो

खरेतर राज ठाकरे यांनी श्रद्धा व अंधश्रद्धा यातील सूक्ष्म फरक नेमकेपणाने मांडला. त्यावर फार कोणी बोलत नाही. ...

पाकिस्तान ट्रेन हायजॅक: लष्कराचा १०४ जणांना वाचविल्याचा दावा, बलुच आर्मीचा सोडल्याचा दावा  - Marathi News | Pakistan train hijack latest news: Army claims to have rescued 104 people, Baloch Army claims to have released them | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान ट्रेन हायजॅक: लष्कराचा १०४ जणांना वाचविल्याचा दावा, बलुच आर्मीचा सोडल्याचा दावा 

Pakistan Train Hijack latest news: बलुचिस्तान प्रांतातील फुटीरतावादी बंडखोर संघटना बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने गेल्या काही काळापासून पाकिस्तानच्या नाकी नऊ आणलेले आहे. ...

पाकिस्तानात स्फोट घडवून ट्रेन हायजॅक; २० सैनिकांची हत्या, १८२ प्रवासी ओलिस - Marathi News | Train hijacked in Pakistan with explosion 20 soldiers killed 182 passengers held hostage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात स्फोट घडवून ट्रेन हायजॅक; २० सैनिकांची हत्या, १८२ प्रवासी ओलिस

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने रेल्वे घेतली ताब्यात, कारवाई केल्यास ओलिसांना ठार मारण्याची धमकी ...

गोमंतकीयांच्या तेजस्वी कर्तृत्वाचा आज पणजीत गौरव - Marathi News | lokmat goan of the year awards 2025 today in panaji celebrates the glorious achievements of the gomantakiya | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीयांच्या तेजस्वी कर्तृत्वाचा आज पणजीत गौरव

गोवन ऑफ द इयर पुरस्कारांचे वितरण. ...

स्वार्थासाठीच आप-काँग्रेस युती; मनोज परब यांची टीका - Marathi News | aap and congress alliance is for selfish reasons manoj parab criticizes | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्वार्थासाठीच आप-काँग्रेस युती; मनोज परब यांची टीका

आरजीचा 'उजो मोड ऑन', 'झेडपी' निवडणुकीबाबत लवकरच निर्णय ...