Attempt to murder : दक्षिण-पूर्व तुर्कीमधील अदाना येथील रहिवासी असलेल्या इब्राहिम उर्वेंडी यांनी तीन वर्ष त्यांच्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कर्मचाऱ्याने बॉसला कोरोनाची लागण करण्याचा प्रय ...
India vs England Chennai Test : भारत विरुद्ध इंग्लंड चेन्नई कसोटीत (India vs England Chennai Test) भारताला २२५ धावांनी मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. भारतीय संघाच्या या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) जोरदार टीका केली जाऊ लागल ...
Narayan Rane : कॉलेजच्या उद्घाटनासाठी मंजुरीच्या फाईलवर सही करण्यासाठी मातोश्रीवर फोन केल्याचे राणे यांनी सांगितले होते. त्या आधी राऊत यांनीदेखील राणे सारखे सारखे मातोश्रीवर फोन करत असल्याचे म्हटले होते. त्याला राणे यांनी महिनाभराने कबुली दिली होती. ...
Red Fort Violence: Initial details from Deep Sidhu’s questioning in R-Day violence case emerge : तोडफोड करण्याचे समर्थन करणाऱ्या विचारधारेवर आपला विश्वास आहे, असे सांगत फक्त भावनेच्या भरात शेतकरी आंदोलनात सहभाग घेतल्याचा दावा दीप सिद्धूने केला आहे. ...
फिनालेच्या तीन आठवड्यांपूर्वीच गुगलने बिग बॉसच्या विजेत्याचे नाव जाहीर करत सा-यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. फिनाले पार पडण्यापूर्वीच विजेत्याचे नाव समोर आल्याने गोंधळच उडाला होता. ...
इंस्टाग्राम टॉप 9 हा एक अतिशय लोकप्रिय ट्रेंड असूनही, प्लॅटफॉर्मने अद्याप अॅपमध्ये हे तयार करायला काही सोय दिलेली नाहीये. आणि म्हणून वापरकर्त्यांना ते फिचर वापरण्यासाठी कोलाज तयार करण्यासाठी तृतीय-पक्ष अॅप्स वापरावे लागतील. आणि बर्याच तृतीय-पक्षाच ...