पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
शेतकऱ्यांना विविध कामांसाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर तारण म्हणून भोगावटा वर्ग दोनमधील जमीनी बँका, वित्तीय संस्थांकडे तारण ठेवण्यासंदर्भातील परिपत्रक यापूर्वीच निर्गमित करण्यात आले आहे. ...
'एचएमआयएस' प्रणाली कार्यान्वयित नसल्याने एकत्रित माहिती मिळण्यात अडचणींचा सामाना ...
महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल गाड्यांनाच एचएसआरपी नसल्याचे निदर्शनास ...
महागाईच्या नावाने 'ईपीएफ'चे व्याजदर कमी करणे सुसंगत नाही. यावर्षीचे ५३०० कोटी व गेल्या वर्षीचे ३०० कोटी या शिल्लक रकमेवर कर्मचाऱ्यांचाच हक्क आहे. ...
समांथा ही नागा चैतन्यसोबतच्या आठवणी मिटवण्याचा प्रयत्न करतेय. ...
म्युच्युअल फंडातील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) गुंतवणुकीमुळे दीर्घकालीन गुंतवणुकीला चालना मिळते. एसआयपी दर महिना, आठवडा किंवा दररोज केली जाऊ शकते. ...
भारतीय पुरुष दररोज सरासरी ३०७ मिनिटे काम करतो, तर स्त्री ३६७ मिनिटे ! पुरुषांना भक्कम मोबदला मिळतो, स्त्रीच्या श्रमातून बव्हंशी कमाई होत नाही. ...
निनाद आठच्या सुमारास सोसायटी परिसरात मित्रांसोबत खेळत होता. यानंतर बराच वेळ घरी न आल्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. ...
बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. ...
कृषी विभागाच्या फेर तपासणीमध्ये बोगस पीक विमा अर्जाची ही पोलखोल झाली असून यामध्ये फळपीक विमा योजना आणि खरीप व रब्बी हंगामातील फळपीक विमा योजनेतील अर्जांचा सामावेश आहे. आत्तापर्यंत राज्यातील सव्वा पाच लाख पीक विमा अर्ज बोगस आढळले आहे. ...