अफगाणिस्तानमध्ये अमेरिका, भारत आणि इतर मित्र राष्ट्रांचे अस्तित्व असल्याने चीनला फार संधी नव्हती. मात्र, आता चीनसह पाकिस्ताननेही तालिबानला समर्थन दिले आहे. ...
हशमत गनींची अफगाणिस्तानात स्थैर्य आणण्यास भूमिका महत्त्वाची. हशमत गनी यांनी आतापर्यंत स्वत: समोर येऊन तालिबानला पाठिंबा दिलेला नाही. मात्र, त्यांनी एक सूचक ट्वीट केले आहे. ...
जगभरातील क्रिकेट चाहते आयपीएलची वाट पाहत असतात. यंदा आयपीएलला सुरूवात करण्यात आली. मात्र बायोबबलच्या उल्लंघनानंतर आणि खेळाडूच कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर ही स्पर्धा त्यावेळी बंद करण्यात आली. ...
ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील हे आयपीएस प्रशिक्षणासाठी हैद्राबादला रवाना झाले आहेत. त्यामुळे ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे वाहतूक शाखेचाही अतिरिक्त कार्यभार पोलीस आयुक्त जयजित सिंह य ...
भाजप नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब यांनी केलेल्या एका विधानावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता शिवसेनेने रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. ...