लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लाच घेण्यात पोलीस विभागचं अव्वल, कोरोना काळातही सव्वा महिन्यात 92 एसीबी ट्रॅप - Marathi News | 92 ACB traps in the state in a quarter of a month even during the Corona period | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाच घेण्यात पोलीस विभागचं अव्वल, कोरोना काळातही सव्वा महिन्यात 92 एसीबी ट्रॅप

१२६ आरोपींचा समावेश : अपसंपदा अन्य भ्रष्टाचाराचा एकाही गुन्ह्याची नोंद नाही ...

मलशुद्धीकरण केंद्र अद्यापही कार्यान्वित नाही, सांडपाणी थेट वालधुनी नदीत - Marathi News | The sewage treatment plant is not yet operational, the sewage directly into the Valdhuni river | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मलशुद्धीकरण केंद्र अद्यापही कार्यान्वित नाही, सांडपाणी थेट वालधुनी नदीत

उल्हासनगरातील सांडपाण्यावर यापूर्वी शांतीनगर व खडगोलवली मलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून, पाणी वालधुनी नदीत सोडले जात होते ...

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वरिष्ठ महाविद्यालये सूरु करण्यास परवानगी  - Marathi News | Permission to start senior colleges in rural areas of the district in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वरिष्ठ महाविद्यालये सूरु करण्यास परवानगी 

महाविद्यालयातील जागेची उपलब्धता पाहून, 50 टक्केपर्यंत विद्याथ्यांना रोटेशन पध्दतीने सोमवारपासून वर्गात प्रवेश देण्यास मान्यता देण्यात आली आहे. ...

'व्हॅलेंटाईन डे' दिनी एका प्रेमीयुगुलावर कारवाई, मंदिरातूनच जोडपं ताब्यात - Marathi News | Action against a couple on 'Valentine's Day', couple arrested from temple premises | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'व्हॅलेंटाईन डे' दिनी एका प्रेमीयुगुलावर कारवाई, मंदिरातूनच जोडपं ताब्यात

पोलिसांचा शहरात कडक बंदोबस्त, छत्री तलाव, शिवटेकडीवर तरुणाई फिरकलीच नाही ...

तुमच्या सर्वोच्च बलिदानासाठी ऋृणी, पुलवामातील शहिदांना अक्षयचं अभिवादन  - Marathi News | Akshay kumar, greetings to the martyrs of Pulwama, indebted for your supreme sacrifice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमच्या सर्वोच्च बलिदानासाठी ऋृणी, पुलवामातील शहिदांना अक्षयचं अभिवादन 

अक्षय कुमारची हि पोस्ट त्याच्या चाहत्यांना खूप आवडली आहे ...

ममता बॅनर्जी सुरू करणार 'मां की रसोई'; ५ रूपयांत मिळणार पोटभर जेवण - Marathi News | west bengal maa ki rasoi scheme in kolkata food for poor cm mamata banerjee government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी सुरू करणार 'मां की रसोई'; ५ रूपयांत मिळणार पोटभर जेवण

यापूर्वी दिल्लीत गौतम गंभीरनं स्वत:च्या फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू केली होती 'जन रसोई' ...

लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये शौचालयात नेऊन १९ वर्षाच्या मुलानं केला तरूणीवर बलात्कार - Marathi News | A 19-year-old boy took a girl to the toilet in a long-distance train and raped her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये शौचालयात नेऊन १९ वर्षाच्या मुलानं केला तरूणीवर बलात्कार

Rape Crime News : ठाणे रेल्वे पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. ...

पूजा चव्हाणचा मृत्यू संशयास्पद, उपसभापती निलम गोऱ्हेंनी व्यक्त केली गंभीरता - Marathi News | Pooja Chavan's death is suspicious, Nilam Gorhe expressed seriousness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा चव्हाणचा मृत्यू संशयास्पद, उपसभापती निलम गोऱ्हेंनी व्यक्त केली गंभीरता

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी निलम गोऱ्हेंनी पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. पोलिसांना आणि न्यायव्यवस्थेला निष्कर्ष काढण्यासाठी वेळ द्यायला हवा. ...

New Zealand मध्ये कोरोनाचे तीन नवे रुग्ण, मोठ्या शहरात पुन्हा लॉकडाऊन  - Marathi News | new zealand pm jacinda ardern announce lockdown in largest city auckland after new corona virus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :New Zealand मध्ये कोरोनाचे तीन नवे रुग्ण, मोठ्या शहरात पुन्हा लॉकडाऊन 

New Zealand : एकाच कुटुंबातील तीन जणांना कोरोनाची लागण झाल्यानं खबरदारी म्हणून लागू करण्यात आला लॉकडाऊन. पंतप्रधानांचे दौरे रद्द, माहिती घेण्यासाठी परतल्या राजधानीत ...