लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी - Marathi News | Rajasthan Black Magic: Alwar Man kills 5-year-old nephew to bring back wife | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी

Rajasthan Man Kills Nephew: पत्नीला वश करण्यासाठी एका व्यक्तीने पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी दिल्याची बातमी समोर आली. ...

टाटा-अंबानींनी पुन्हा तारलं! सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ, 'या' शेअर्सनी मारली बाजी! - Marathi News | Indian Share Market Rebounds: Sensex Jumps 500+ Points, Global Cues Boost Rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा-अंबानींनी पुन्हा तारलं! सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ, 'या' शेअर्सनी मारली बाजी!

Share Market : सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात आज सकारात्मक वाढ झालेली पाहायला मिळाली. यामध्ये टाटा, रिलायन्समध्ये तेजी पाहायला मिळाली. ...

शेतकऱ्यांना सुखावणार संततधार; पुढचे चार दिवस विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज - Marathi News | Continuous rains will make farmers happy; Moderate to heavy rains forecast in Vidarbha for the next four days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांना सुखावणार संततधार; पुढचे चार दिवस विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज

मंगळवारी तुरळक सरींचा गारवा : वर्धा, ब्रह्मपुरीत दमदार हजेरी ...

विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर - Marathi News | kanchipuram leaves behind Mumbai and delhi in cases of extramarital affairs, 'this' city in India ranks first | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

Extra Marital Affairs Latest Update: विवाहबाह्य संबंधाची कित्येक प्रकरण हल्ली समोर येत आहेत. त्याचबद्दलच्या बातम्या सगळीकडेच वाचायला मिळत आहेत. पण, विवाहबाह्य संबंधांची प्रकरणांमध्ये भारतात पहिल्या क्रमांक कोणते शहर आहे, हे तुम्हाला माहितीये का? ...

राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण - Marathi News | National Sports Administration Bill 2025 introduced in Lok Sabha; Now the Centre will have control over BCCI | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण

केंद्रीय क्रीडा मंत्री मानसुख मांडविया यांनी लोकसभेत हे विधेयक सादर केले. ...

कांदा आणखी स्वस्त होणार; आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील तीन कारणे ठरणार भाव? - Marathi News | Onion will become even cheaper; Three reasons will determine the price in international and Maharashtra? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा आणखी स्वस्त होणार; आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील तीन कारणे ठरणार भाव?

Nashik Onion News: आगामी काळात कांद्याचे दर आणखी कमी होणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्याला आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील बदलती समीकरणे जबाबदार ठरणार आहे.  ...

या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी - Marathi News | passport apply ranking increase Indians can travel to these 59 countries without a visa If you are interested in traveling see the list of Visa Free countries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

Visa Free Countries for Indians: प्रवासाची आवड असलेल्या लोकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२५ नुसार भारतीयांना आता व्हिसाशिवाय ५९ देशांमध्ये प्रवास करता येणार आहे. ...

Coriander Market : कोथिंबिरीला मिळाले शून्यसमान भाव; शेतकऱ्याच्या आशांवर रोटर - Marathi News | latest news Coriander Market : Coriander got zero price; Farmers' hopes shattered | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोथिंबिरीला मिळाले शून्यसमान भाव; शेतकऱ्याच्या आशांवर रोटर

Coriander Market : शेतकऱ्यांनी जीव तोडून पिकवलेली कोथिंबीर जेव्हा बाजारात नेली, तेव्हा ३५ किलो गाठोड्याला मिळाले फक्त १०० रुपये मिळाले.एवढ्या कमी भावाने हताश झालेल्या माजलगावच्या मोठेवाडीतील शेतकऱ्याने अखेर उभ्या पिकावर रोटर फिरवला. (Coriander Market ...

Kanda Market : दीप अमावास्येमुळे कांदा बाजारात बदल, वाचा 23 जुलैला काय भाव मिळाला? - Marathi News | Kanda Market Deep Amavasya causes disruption in onion prices in market, read onion prices of July 23 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दीप अमावास्येमुळे कांदा बाजारात बदल, वाचा 23 जुलैचे कांदा दर 

Kanda Market : आज २३ जुलै रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये साडेतीन वाजेपर्यंत ९५ हजार २४३ क्विंटल कांद्याचे आवक झाली. ...