लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

१ दिवसात ७ अंशांनी घसरला पारा, निफाड ४.२ अंशांवर; नाशिककर अचानक गारठले, पारा १० अंशांवर - Marathi News | temperature drops by 7 degrees in 1 day niphad and nashik residents suddenly feel cold | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१ दिवसात ७ अंशांनी घसरला पारा, निफाड ४.२ अंशांवर; नाशिककर अचानक गारठले, पारा १० अंशांवर

थंडीच्या लाटेची ही स्थिती येत्या शनिवारपर्यंत राहण्याची शक्यता जाणवते. ...

बारावीच्या उत्तरपत्रिका दिसल्या बस स्टॉपजवळ; पोलिस ठाण्यात केल्या जमा, तपास सुरू - Marathi News | hsc answer sheets found near bus stop deposited at police station investigation underway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बारावीच्या उत्तरपत्रिका दिसल्या बस स्टॉपजवळ; पोलिस ठाण्यात केल्या जमा, तपास सुरू

शिक्षक बळीराम शिंदे हे तपासलेल्या उत्तरपत्रिका पिशवीत घेऊन जात असताना गाडीवरून पडल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यानंतर शिक्षकाने याबाबत मुंबई बोर्डाला कळवले असल्याचे समजते आहे. ...

सुटका करावी; सचिन वाझेची मागणी, अटकेविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली - Marathi News | sachin vaze petition against arrest rejected by mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुटका करावी; सचिन वाझेची मागणी, अटकेविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

आपल्याला अटक करताना सरकारची मंजुरी न घेतल्याने अटक बेकायदा आहे. त्यामुळे आपली सुटका करावी, अशी मागणी वाझेने आपल्या याचिकेत केली होती. ...

पोलीस घटनास्थळी पोहोचला, पण...; तरुणाच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड  - Marathi News | Shocking details revealed in the murder case of a young man | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोलीस घटनास्थळी पोहोचला, पण...; तरुणाच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड 

सीसीटीव्ही फुटेजमधून हा कर्मचारी मारहाण झालेल्या परिसरात गेलेला दिसतो. ...

क्रूरतेचा कळस! मासिक पाळीत खोलीत कोंडायचे अन् सोन्याच्या गोफसाठी मारायचे - Marathi News | The in laws would lock the married woman in her room during her period and beat her for a gold chain. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्रूरतेचा कळस! मासिक पाळीत खोलीत कोंडायचे अन् सोन्याच्या गोफसाठी मारायचे

सासू, पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या : लग्नाच्या १४ महिन्यांतच दिला जीव ...

पंधरवड्यात जोतिबा देवस्थान प्राधिकरणाची स्थापणा; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा - Marathi News | Jyotiba Devasthan Authority to be established within 15 days CM Fadnavis announces | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंधरवड्यात जोतिबा देवस्थान प्राधिकरणाची स्थापणा; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

पन्हाळा किल्ला शिवकालीन पुर्ननिर्मितीच्या आराखड्यास मंजुरी. ...

नागपुरातील लव्हस्टोरीने उडाली खळबळ; तीन मुलांच्या आईचे १६ वर्षीय प्रियकरासह पलायन - Marathi News | Love story in Nagpur creates stir Mother of three runs away with 16 year old boyfriend | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील लव्हस्टोरीने उडाली खळबळ; तीन मुलांच्या आईचे १६ वर्षीय प्रियकरासह पलायन

बालाघाटमध्ये थाटला होता संसार : पोलिसांनी घेतले ताब्यात ...

या कंपनीला मिळतोय सरकारी योजनेचा फायदा, शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड!  - Marathi News | Stock market shakti pumps share surges huge after this govt scheme order | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या कंपनीला मिळतोय सरकारी योजनेचा फायदा, शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड! 

सलग दुसऱ्या दिवशी लागलं अप्पर सर्किट... ...

मसाल्यांपासून बासमती तांदळांपर्यंत..., ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे या वस्तू महागणार, भारताची निर्यात नुकसानीत जाणार?   - Marathi News | From spices to basmati rice..., will these items become more expensive due to Trump's tariff war, and will India's exports suffer losses? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे या वस्तू महागणार, भारताची निर्यात नुकसानीत जाणार?  

US Tariff Hike Impact on India: भारत आणि अमेरिकेमध्ये दृढ व्यापारी संबंध आहेत. तसेच अमेरिका हा भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापारामधील दुसरा सर्वात मोठा भागीदार आहे. मात्र असं असलं तरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरची झळ भारतालाही बसण्याची शक्यता आहे. ...