लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राजपथवर चमकणार मुंबई विद्यापीठ; चार विद्यार्थ्यांची संचलन पथकात निवड - Marathi News | Mumbai University to shine on Rajpath; Selection of four students in the navigation team | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजपथवर चमकणार मुंबई विद्यापीठ; चार विद्यार्थ्यांची संचलन पथकात निवड

‘कोरोनाच्या परिस्थितीमध्येही सामाजिक कार्याचे कर्तव्य पार पाडत एनआरडीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा अभिमान आहे. ...

वर्षभरातील अपघातांत १९२ जणांचा मृत्यू; खड्डे, रस्त्याचा असमतोलपणा ठरतोय जीवघेणा - Marathi News | 192 deaths in accidents during the year; Pits, road imbalances are fatal | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वर्षभरातील अपघातांत १९२ जणांचा मृत्यू; खड्डे, रस्त्याचा असमतोलपणा ठरतोय जीवघेणा

३७८ जण गंभीर जखमी ; अपघाती ठिकाणे ब्लॅक स्पाॅट घाेषित, कोरोनामुळे अपघातात झाली घट ...

१०० कोटी रुपये म्हणजे काही गोळ्या, बिस्किटं नाहीत, पडळकरांचा शशिकांत शिंदेंना टोला - Marathi News | Rs 100 crore means no pills, no biscuits, Gopichand Padalkar lashes out at Shashikant Shinde | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :१०० कोटी रुपये म्हणजे काही गोळ्या, बिस्किटं नाहीत, पडळकरांचा शशिकांत शिंदेंना टोला

Politics News : भाजपाचे नेते गोपिचंद पडळकर यांनी १०० कोटींच्या ऑफरच्या दाव्यावरून शशिकांत शिंदे यांना टोला लगावला आहे. ...

आमदार सुनील प्रभू यांच्या गोलंदाजीवर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांची फटकेबाजी ! - Marathi News | Actress Urmila Matondkar's Batting on MLA Sunil Prabhu's bowling! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार सुनील प्रभू यांच्या गोलंदाजीवर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांची फटकेबाजी !

Urmila Matondkar News : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांनी आमदार सुनील प्रभूंच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करत उपस्थित खेळाडूंचा उत्साह वाढवला आणि शुभेच्छा दिल्या.  ...

डेन्मार्कच्या इन टू द डार्कनेस या चित्रपटाला सुवर्ण मयूर पुरस्कार - Marathi News | Golden Peacock Award for Danish film In to the Darkness | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डेन्मार्कच्या इन टू द डार्कनेस या चित्रपटाला सुवर्ण मयूर पुरस्कार

डेन्मार्कच्या इन टू द डार्कनेस या दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरील चित्रपटाने रविवारी गोवा येथील ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्ण मयूर पुरस्कार पटकाविला. ...

ऑस्ट्रेलियाहून येताच वॉशिंग्टन सुंदरने शेअर केला त्याच्याकडील अनमोल ठेवा, पाहून तुम्ही म्हणाल.... - Marathi News | Coming from Australia, Washington Sundar shared, keep the precious from him, you will see and say .... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाहून येताच वॉशिंग्टन सुंदरने शेअर केला त्याच्याकडील अनमोल ठेवा, पाहून तुम्ही म्हणाल....

Washington Sundar : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने मायदेशी परतताच त्याच्याकडील अनमोल ठेवा सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

"मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन संघर्ष करू" - Marathi News | "We will take to the streets in time to fight for justice for the students of the Maratha community" -pravin darekar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन संघर्ष करू"

pravin darekar : मराठा समाजाचे विद्यार्थी आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत. आज विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आझाद मैदानात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली व त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ...

आता मतदान ओळखपत्र झालं डिजिटल, मतदारांना मिळणार ऑनलाईन e-EPIC कार्ड - Marathi News | Voting ID card is now digital, voters will get online e-EPIC card | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता मतदान ओळखपत्र झालं डिजिटल, मतदारांना मिळणार ऑनलाईन e-EPIC कार्ड

Digital Voter-ID Cards: निवडणूक आयोग उद्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ई-मतदार ओळखपत्राचे e-EPIC (Electronic Electoral Photo Identity Card) अॅपच्या माध्यमातून वाटप सुरू करणार आहे. ...

शेतकरी आंदोलनात गडबड करण्याचे ना’पाक’ कारस्थान, रचले असे षडयंत्र - Marathi News | The 'Pak' conspiracy to disrupt the farmers' movement, 308 Twitter accounts were running from Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलनात गडबड करण्याचे ना’पाक’ कारस्थान, रचले असे षडयंत्र

Farmer Protest : शेतकरी आंदोलनादरम्यान गोंधळ घालण्यासाठी पाकिस्तानकडून रचण्यात आलेल्या मोठ्या कारस्थानाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. ...