AstraZeneca Corona Vaccination halted: कोरोना महामारीला रोखण्यासाठी अनेक देश ब्रिटनची मोठी कंपनी अॅस्ट्राझिनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचा आपत्कालीन वापर करत आहेत. भारतातही पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड- अॅस्ट्राझिनेकाने ...
पक्ष प्रवेशावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खासदार विनायक राऊत व रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख विलास पारकर आदी उपस्थित होते. २७ नगरसेवक रविवारी मुंबईला रवाना झाले होते. ...
पेट्राेलियम पदार्थांच्या वाढलेल्या किमती कमी करण्यासाठी काय उपाययाेजना केल्या आहेत, तसेच पेट्राेल आणि डिझेलला ‘जीएसटी’च्या कक्षेत आणण्याचा सरकारचा विचार आहे का, याबाबत वायएसआर काँग्रेस, काँग्रेस, जेडीयूसह इतर विराेधकांनी सरकारकडे स्पष्टीकरण मागितले. ...
माहितगार सूत्रांनी सांगितले की, नागरी उड्डयन मंत्रालयाला मालमत्ता रोखीकरणातून २० हजार कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मालमत्ता रोखीकरणावर काम करणाऱ्या सचिवांच्या गाभा समूहाची एक बैठक ८ फेब्रुवारी राेजी झाली होती. ...
पेट्रोलियम मंत्रालयाने जानेवारी, २०२१ अखेरचा एलपीजी वापराचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यातून ही माहिती समोर आली आहे. उज्ज्वला योजनेतील ग्राहकसंख्या देशात २०१७ मध्ये २ कोटी होती. ...
शेतकऱ्यांवर बळाचा वापर करू नका, त्यांना दिल्लीतून रिकाम्या हातांनी घरी पाठवू नका, अशी विनंती मी पंतप्रधानांना केली होती, असेही मलिक म्हणाले. ‘कोणताही कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. शेतकरी आणि जवान समाधानी नसतील तर तो देश प्रगती करू शकत नाही. ...