झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय... चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
ठाणे जिल्ह्यात आता २ लाख ६४ हजार २५० रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ६ हजार २६८ झाली आहे. ...
संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता ...
Congress G23 Shanti Sammelan : गुलाम नबी आझाद यांची राज्यसभेतून निवृत्ती म्हणजे एकूणच जम्मू-काश्मीरचा अपमान असल्याचे चित्र या मेळाव्यात रंगविण्यात आले. आझाद इतके मोठे नेते असतील: तर काँग्रेस पक्ष जम्मू-काश्मीरमध्ये तिसऱ्या क्रमांकावर का फेकला गेला? ...
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्ह्यात २२ फेब्रुवारीपर्यंत सुरू असणारे लॉकडाऊन पुन्हा आठ दिवसांसाठी वाढविण्यात आलेले आहे. ...
केंद्र शासनाकडून ‘को-विन’ प्रणालीमध्ये सुधारणा ...
नर्हेतील मार्तंड प्रतिष्ठान येथील सार्वजनिक रोडवर १५ साथीदारांसह रात्री ११ वाजता त्याने हातात कोयते, पिस्तुल घेऊन नाच केला. ...
गेल्या २० वर्षापासून अगदी शाळेपासून मैत्री असलेल्या मित्राला कापड व्यवसाय करण्यासाठी त्याने १० लाख रुपये दिले. ...
मीरारोड - छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३० फुटी उंच पुतळ्याच्या कामास मंजुरी न देणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठल्या नंतर आता भाजपाला उपरती झाली आहे. ...
पुणे शहरात प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार ८९६ झाली आहे... ...
मीरा भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा गैरवापर करून शौचालयाचे बाहेरील आवारातच चक्क खाजगी गाड्यांची धुलाई केली जात असल्याचा गैरप्रकार उघडकीस आला आहे . ...