Sandeep Nahar Suicide : कार्पेन्टरने दार तोडले. त्याच्या पत्नीसह अन्य दोन जणांनी संदीपला पंख्याला लटकलेला असताना बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात नेले. ...
डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मागणीचे पत्र पुरातत्व विभागाला दिले. या मागणीवर पुरातत्व विभागाने तातडीने मंजुरी दिली. त्यानुसार शिवजयंतीला किल्ले रायगडावरील वास्तू नेत्रदीपक रोषणाईने उजळणार आहे. ...
सासू सासऱ्यांपासून (पतीच्या आई वडिलांपासून) वेगळे राहण्याची मागणी करणाºया पत्नी अश्विनी (१८) हिचा निर्घृण खून करुन आकाश समुखराव (२९, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या पतीने स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. ...
अंबरनाथ शहरात आठ रुग्णांचा शोध लागला असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता आठ हजार ६७१ बाधितांसह मृतांची संख्या ३१४ आहे. बदलापूरला आठ रुग्ण आज सापडले असून नऊ हजार ६१३ बाधीत आहे. ...
IPL Auction 2021 : चेन्नईत झालेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये सर्वांचे लक्ष लागले होते ते महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) याच्याकडे. ...