सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. लग्नाच्या फोटोंवर या दाम्पत्यला नांदा सौख्य भरे अशा शुभेच्छाही दिल्या होत्या. ...
CoronaVirus News & Latest Updates : कोरोना व्हायरस आणि सामान्य फ्लू यांची लक्षणं काही प्रमाणात समान आहेत. वातावरणातील बदलांमुळे उद्भवलेले आजारपण आणि कोरोनाचे संक्रमण यातील फरक कसा ओळखायचा याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. ...
Cylinder explosion : सिलेंडरच्या गॅस चा भडका उडाल्याने हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून वर्तवण्यात आला आहे . ...
CoronaVirus News: लोकांनी कोविडची लक्षणे दिसताच लगेच डोक्टरांशी संपर्क साधणे किंवा इस्पितळात जाऊन दाखल होणे गरजेचे आहे. गोमेकोच्या मते अजुनही अनेकजण घरीच राहतात. ...