लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ठाणे जिल्ह्यात पुन्हा वाढतोय कोरोनाचा धोका - Marathi News | Corona threat on the rise again in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात पुन्हा वाढतोय कोरोनाचा धोका

दिवसभरात सापडले ७१० रुग्ण ...

दोन लाखांचे दागिने पोलिसांनी दिले शोधून  - Marathi News | Two lakh jewelery was found by the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन लाखांचे दागिने पोलिसांनी दिले शोधून 

ठाण्यातील जेल पोलीस लाइन येथे राहणारे अतुल यमाजी तूवर हे जेल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तूवर व त्यांची पत्नी १९ नोव्हेंबर रोजी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास माजिवडा ब्रिज येथून रिक्षा पकडून जेल पोलीस लाइन येथे उतरले होते. ...

वेळेत उपचार न मिळाल्याने बाळ पोटातच दगावले - Marathi News | Due to untimely treatment, the baby became pregnant | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेळेत उपचार न मिळाल्याने बाळ पोटातच दगावले

आडूळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार ...

प्रतिष्ठेच्या सिस्को युथ लीडरशिप पुरस्काराची ‘मैना’ संस्थेला संधी - Marathi News | Opportunity for the prestigious Cisco Youth Leadership Award to Maina | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रतिष्ठेच्या सिस्को युथ लीडरशिप पुरस्काराची ‘मैना’ संस्थेला संधी

तुमचे एक मत देशभरातील अडीच लाख महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या या फाऊंडेशनला  सदरचा पुरस्कार मिळवून देऊ शकते. ...

सहा हजार कोटींचे वीज बिल थकविले - Marathi News | Six thousand crore electricity bill exhausted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहा हजार कोटींचे वीज बिल थकविले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रताप ...

‘मार्गदर्शना’अभावी ‘अतिरिक्त’ पोलीस निरीक्षक वाऱ्यावर - Marathi News | 'Additional' police inspectors on the air for lack of 'guidance' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मार्गदर्शना’अभावी ‘अतिरिक्त’ पोलीस निरीक्षक वाऱ्यावर

अनेक घटकांमध्ये बदल्यांचा गोंधळ : कुणी ‘मॅट’मध्ये तर कुणी प्रतीक्षेत ...

ओमच्या ‘के टू के’ सायकलस्वारीची गिनीज बुकमध्ये नोंद - Marathi News | Guinness Book of World Records for Om's 'K to K' cycling | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओमच्या ‘के टू के’ सायकलस्वारीची गिनीज बुकमध्ये नोंद

आठ दिवसांत पार केले अंतर ...

पुण्यातील बिल्डरने लावली लवासा प्रकल्पासाठी बोली - Marathi News | Builder from Pune bids for Lavasa project | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बिल्डरने लावली लवासा प्रकल्पासाठी बोली

दिल्ली, गुडगावच्या कंपन्याही मैदानात ...

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती, डॉ. ओक यांचा लोकमतशी संवाद - Marathi News | Fear of growing corona patients in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती, डॉ. ओक यांचा लोकमतशी संवाद

टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांची ‘लोकमत’शी बातचित ...