‘महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही राज्याचे आकर्षण कायम आहे. राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत तर इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील’, असा विश्वास व्यक्त केला. ...
नवीन नाटक लिहिल्यानंतर त्याची संहिता मंडळाकडे पाठविली जाते. त्यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे तपासल्यानंतर, नाटक रंगभूमीवर सादर करण्याच्या योग्यतेचे असल्याचे प्रमाणपत्र मंडळाकडून मिळाल्यावरच तशी परवानगी मिळते. ...
शेख हत्याकांड : आरोपींचे हे कपडे मुंबईतील कालिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. राबोडीतील एका सीसीटीव्हीमध्ये दिसलेल्या हल्लेखोरांच्या कपड्यांशी सापडलेल्या कपड्यांची पडताळणी केली आहे. ...
धोका अद्याप कायम, आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात रुग्ण पॉझिटिव्ह आढळण्याचे प्रमाण एप्रिलच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये कमी झाले. राज्यात ऑक्टाेबर महिन्यात २ लाख ९३ हजार ९६० कोरोना रुग्ण आढळले ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावरील लसीच्या निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी नुकताच अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे या तीन शहरांचा धावता दौरा केला. ...
कॅगने ओढले होते ताशेरे, जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१५ पासून प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपशील क्षेत्रीय यंत्रणांकडून मागवला असता जवळपास ६०० च्या वर तक्रारींची माहिती प्राप्त झाली होती. या तक्रारींची छाननी केली जाणार आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही महिन्यांपूर्वी, वस्त्यांची जातिवाचक नावे योग्य नसल्याचे मत व्यक्त करीत ती रद्द करावीत, अशी भावना व्यक्त केली होती. ...