लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Vanita Kharat Interview : लोक काय बोलतील? याच्या पलीकडची वनिता | Vanita Kharat Bold Photoshoot - Marathi News | Vanita Kharat Interview: What will people say? Vanita beyond this | Vanita Kharat Bold Photoshoot | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Vanita Kharat Interview : लोक काय बोलतील? याच्या पलीकडची वनिता | Vanita Kharat Bold Photoshoot

...

दिलासादायक! कोरोना रुग्णांचे जीव वाचवणार 2 नवी औषधं; जाणून घ्या किंमत - Marathi News | Coronavirus medicine update covid-19 drug update tocilizumab and sarilumab for corona patients | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दिलासादायक! कोरोना रुग्णांचे जीव वाचवणार 2 नवी औषधं; जाणून घ्या किंमत

CoronaVirus News & Latest Updates : वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या औषधाचा पुरवठा संपूर्ण ब्रिटनध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे शेकडो लोकांचा जीव वाचवण्यासाठी या औषधाचा वापर केला जाऊ शकतो. ...

राज्यात कोरोना काळात सर्वाधिक गुंतवणूक; तब्बल एक लाख कोटींचे झाले सामंजस्य करार - Marathi News | The highest investment in the Corona period in the state; Reconciliation agreement worth Rs 1 lakh crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कोरोना काळात सर्वाधिक गुंतवणूक; तब्बल एक लाख कोटींचे झाले सामंजस्य करार

कोरोना काळात ऑनलाईन परवानग्या देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याचा फायदा.. ...

VIDEO : सीमेवर फिरत होते भारतीय; भूतानचा पोलीस दुरूनच ओरडला, 'पाणी प्या आणि निघून जा'... - Marathi News | Bhutan cop politely requesting Indian travellers at border to vacate see viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : सीमेवर फिरत होते भारतीय; भूतानचा पोलीस दुरूनच ओरडला, 'पाणी प्या आणि निघून जा'...

हा व्हिडीओ फेसबुक पेजवर जेलीफू न्यूज अॅन्ड बिझनेस फोरम द्वारे शेअर करण्यात आला आहे. लोक या भूतानच्या पोलिसाचं कौतुक करत आहेत. ...

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार; मार्च महिन्याच्या अखेरीस आयोजन - Marathi News | 94th akhil bhartiya marathi sahitya sammelan will be in nashik, kautikrao thale patil announcement in aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार; मार्च महिन्याच्या अखेरीस आयोजन

akhil bharatiya marathi sahitya sammelan : हे संमेलन २०२०-२१च्या मार्च महिन्याच्या अखेरीस होईल. संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्यानंतर त्या जाहीर करण्यात येणार आहेत. ...

...अखेर कंगना, तिची बहीण रंगोली वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल  - Marathi News | ... Finally Kangana, her sister Rangoli was reaches to Bandra police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...अखेर कंगना, तिची बहीण रंगोली वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल 

Kangana Ranaut : गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कंगनाला मुंबईपोलिसांनी व्हॉट्स अ‍ॅपवर नोटीस पाठवली होती. ...

डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही : रामदास आठवले - Marathi News | Donald Trump has no right to call himself a Republican says minister Ramdas recalls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही : रामदास आठवले

जे आजवर जगात कुठेही घडलं नाही ते ट्रम्प अमेरिकेत करत असल्याची आठवलेंची टीका ...

सरप्राईज! आयसीयूचे थेट 'बर्थ डे' हॉलमध्ये रूपांतर अन् कोविड रुग्णाला मिळाले जगण्याचे पाठबळ - Marathi News | Surprise! The conversion of the ICU department directly into the 'Birthday Hall' of the Uncovid patient got the support of survival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरप्राईज! आयसीयूचे थेट 'बर्थ डे' हॉलमध्ये रूपांतर अन् कोविड रुग्णाला मिळाले जगण्याचे पाठबळ

मावळ येथील एका खासगी रुग्णालयात काही दिवसांपासून एक रुग्ण आयसीयूत कोरोनावर उपचार घेत आहे. त्यांची तब्येत चिंताजनक होती. ...

‘केजीएफ’ सुपरस्टार यशचे वडील आजही चालवतात बस, ‘मिलेनियल अँग्री यंग मॅन’चा थक्क करणारा प्रवास - Marathi News | lesser known facts about kgf star yash on his birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘केजीएफ’ सुपरस्टार यशचे वडील आजही चालवतात बस, ‘मिलेनियल अँग्री यंग मॅन’चा थक्क करणारा प्रवास

‘मिलेनियल अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळखला जाणारा कन्नड सुपरस्टार यशचा आज वाढदिवस. ...