लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राजीनामा सत्र सुरूच; आमदार दीपक हलदर यांची तृणमूलला सोडचिठ्ठी, भाजप प्रवेशाची शक्यता - Marathi News | two time legislator from diamond harbour dipak haldar resigned from tmc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीनामा सत्र सुरूच; आमदार दीपक हलदर यांची तृणमूलला सोडचिठ्ठी, भाजप प्रवेशाची शक्यता

तृणमूल काँग्रेसमधील नेते, आमदार यांचे राजीनामा सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी माजी वनमंत्री राजीव बॅनर्जी यांच्यासह काही बंडखोर नेत्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केल्यानंतर आता आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे.  ...

धक्कादायक! पोलिओ लसऐवजी चिमुकल्यांना सॅनिटायझर पाजले; 12 बालकांची प्रकृती खालावली  - Marathi News | Shocking! Sanitizers were given to chimpanzees instead of polio; The health of 12 children deteriorated | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धक्कादायक! पोलिओ लसऐवजी चिमुकल्यांना सॅनिटायझर पाजले; 12 बालकांची प्रकृती खालावली 

यवतमाळमध्ये 1 ते 5 वर्षांच्या मुलांना पोलिओचा लस दिला जात होता. ...

आजीकडे वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; इंदापूर पोलीस ठाण्यात आईची तक्रार - Marathi News | Obscene with a minor girl living with grand mother; Mother's complaint filed at Indapur police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आजीकडे वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; इंदापूर पोलीस ठाण्यात आईची तक्रार

तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी घरातील नातेवाईकांच्या संगनमताने अल्शील चाळे केले, तिची वारंवार छेडछाड केली. ...

शेतकऱ्यांचा एल्गार! संपूर्ण देशभरात ०६ फेब्रुवारीला करणार रास्ता रोको - Marathi News | kisan morch calls for chakka jam on 6th feb in between 12 noon to 3 pm across india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांचा एल्गार! संपूर्ण देशभरात ०६ फेब्रुवारीला करणार रास्ता रोको

शनिवार, ०६ फेब्रुवारी २०२१ रोजी देशभरात रास्ता रोको करण्याची घोषणा किसान मोर्चाकडून करण्यात आली आहे. ...

फिनेल पिऊन विवाहितेची इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी; चिखलीतील प्रकार  - Marathi News | The married women jumps from the sixth floor of the building after drunk finel; incidents in the chikhali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फिनेल पिऊन विवाहितेची इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी; चिखलीतील प्रकार 

आत्महत्येचा प्रयत्न, नातेवाईकांमध्ये धक्काबुक्की  ...

"राज ठाकरे यांच्यावर त्यांचे खूप प्रेम होते; आम्ही चुकलो असतो तर माफी मागितली असती" - Marathi News | If we had made a mistake, we would have apologized, said MNS MLA Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"राज ठाकरे यांच्यावर त्यांचे खूप प्रेम होते; आम्ही चुकलो असतो तर माफी मागितली असती"

मनसे पदाधिकाऱ्यांच्या शिवसेना प्रवेशानंतर आमदार राजू पाटील यांची प्रतिक्रिया ...

खळबळजनक! भरदिवसा फायनान्स कंपनीत दरोड्याचा प्रयत्न; हिंजवडीतील घटना - Marathi News | Shocking! Attempted robbery at a daytime finance company; Hinjewadi incident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! भरदिवसा फायनान्स कंपनीत दरोड्याचा प्रयत्न; हिंजवडीतील घटना

आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली ...

एल्गार परिषद : फेब्रुवारी २०२० पासून आतापर्यंत राव १४९ दिवस रुग्णालयात  - Marathi News | Elgar parishad: Rao has been in hospital for 149 days since February 2020 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एल्गार परिषद : फेब्रुवारी २०२० पासून आतापर्यंत राव १४९ दिवस रुग्णालयात 

Elgar parishad : राव यांच्या वकिलांची उच्च न्यायालयाला माहिती ...

वरळीत खळबळ! नोकरी घालवल्याच्या रागातून सिक्युरिटी गार्डच्या डोक्यात घातला हातोडा   - Marathi News | A hammer hit the security guard in the head out of anger at losing his job | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वरळीत खळबळ! नोकरी घालवल्याच्या रागातून सिक्युरिटी गार्डच्या डोक्यात घातला हातोडा  

Murder : ५० वर्षीय व्यक्ती मुंबईतील वरळी परिसरातील एका कन्स्ट्रक्शन साइटवर सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होती. शनिवारी ही व्यक्ती कामावर असताना त्याच्या पूर्व सहकाऱ्यांने त्याच्या डोक्यात हातोडा घातला. ...