Shahnaz Husain Tips : . या पद्धतीतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार काय (Skin Type) आहे हे माहीत असायला हवं. जर त्वचेच्या प्रकारानुसार चेहरा स्वच्छ केला गेला तर तो स्वच्छ होण्याबरोबरच चमकदार दिसतो. ...
Nipah virus: एकीकडे संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा अद्यापही सामना करत असतानाचा दुसरीकडे निपाह विषाणूच्या रूपात नवे संकट उभे ठाकले आहे. ...
भीलवाडा जिल्ह्यातील पालडी येथे राहणाऱ्या मानसीचं वयाच्या ७ व्या वर्षी लग्न झालं होतं. २००९ मध्ये बनाडा तहसिल परिसरात राहणाऱ्या युवकाशी तिचं लग्न लावण्यात आलं. ...
ठाणे- मुंबईसह राज्यातील तब्बल २०० हून अधिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सध्या उपअधीक्षकपदी पदोन्नतीच्या प्रतिक्षेत आहेत. यात मुंबईतील १०५, ठाणे शहर-१५, नवी मुंबई १० तसेच मीरा भार्इंदर, पालघर आणि ठाणे ग्रामीणसह राज्यातील २०० हून अधिक अधिकाºयांचा समावेश आहे. ...
Sandhya Sahani school in boat do not have smartphone for online class : ऑनलाईन क्लाससाठी मोबाईल नसल्याने पुरात देखील होडीने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीच्या जिद्दीची गोष्ट आता समोर आली आहे. ...
मन झालं बाजिंद या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळतोय. मालिकेतील रांगडा नायक आणि सुंदर नायिका यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेता वैभव चव्हाण हा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारतोय. ...