Court News : संसार करताना पत्नी किरकोळ भांडणे करीत असेल आणि पतीचे म्हणणे ऐकत नसेल तर, केवळ एवढ्याशा कारणावरून संबंधित पत्नीला क्रूर ठरवले जाऊ शकत नाही ...
Maharashtra : उदगीर, निलंगा, उमरगा या तालुक्यांचा बराच मोठा भाग औराद (संतपूर), भालकी, हुमनाबाद आणि बसवकल्याण तालुक्याला जोडला गेला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांचा भूभाग आजतागायत कर्नाटकात आहे. ...
Textile Industry : विदर्भात चांगल्या दर्जाचा कापूस उत्पादित होतो. येथील एकूण वातावरणदेखील वस्त्रोद्योगासाठी पोषक आहे व येथे या उद्योगाच्या विकासाची मोठी संधी आहे. ...
Banking Sector : सरकारी बँकांच्या तुलनेत खासगी बँकांची कामगिरी चांगली असल्याचे भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी म्हटले आहे. ...
Gold-Silver Price : केंद्रीय अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील आयात शुल्कात कपात करण्यात आल्याने त्याचे भाव कमी-कमी होत असल्याचे तीन दिवसांपासून चित्र आहे. ...
GST rate : वस्तू व सेवा कराचा महसूल निर्मितीचा दर खूपच निम्न पातळीवर असल्यामुळे वर्षाला चार लाख कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे, असे १५व्या वित्त आयोगाच्या अहवालात म्हटले आहे. ...
Central Government News : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी बीपीसीएल आणि एअर इंडिया यांची विक्री पुढील वित्त वर्षाच्या मध्यापर्यंत म्हणजेच सप्टेंबरपर्यंत केली जाईल ...