लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धक्कादायक, प्रसिद्ध अभिनेत्याची नसती उठाठेव, स्टंटच्या नादात गमावलं नाक - Marathi News | Actor Fahadh Faasil injured In An accident while shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक, प्रसिद्ध अभिनेत्याची नसती उठाठेव, स्टंटच्या नादात गमावलं नाक

या दुर्घटनेनंतर फहदला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ज्यामुळे आता डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. ...

Kieron Pollard : हर्षेल गिब्स, युवराज सिंगनं 'स्पेशल क्लब'मध्ये किरॉन पोलार्डचं केलं स्वागत, म्हणाले... - Marathi News | WI v SL 2021: Herschelle Gibbs and Yuvraj Singh welcome Kieron Pollard to six 6s club | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Kieron Pollard : हर्षेल गिब्स, युवराज सिंगनं 'स्पेशल क्लब'मध्ये किरॉन पोलार्डचं केलं स्वागत, म्हणाले...

वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार किरॉन पोलार्डनं ( Kieron Pollard) यानं गुरुवारी एका षटकात सहा षटकार खेचून युवराज सिंग Yuvraj Singh) आणि हर्षेल गिब्स ( Herschelle Gibbs) यांच्या क्लबमध्ये जाऊन बसला. ...

देशाची संपत्ती विकणं चुकीचं, नोटबंदीपासूनच देशाच्या अर्थव्यवस्थेवर संकट; सोनिया गांधींचा मोंदींवर निशाणा - Marathi News | The distress sale of national assets is unwise congress president sonia gandhi on pm narendra modi demonetization gst issues | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :देशाची संपत्ती विकणं चुकीचं, नोटबंदीपासूनच देशाच्या अर्थव्यवस्थेवर संकट; सोनिया गांधींचा मोंदींवर निशाणा

Sonia Gandhi Vs Pm Narendra Modi : सरकारनं घाईगडबडीत निर्णय घेण्यापासून वाचलं पाहिजे, सोनिया गांधींचा सल्ला ...

धक्कादायक! लस घेतल्यानंतर काही महिन्यातच महिलांच्या छातीत विकसित झाल्या सुजेच्या गाठी; तज्ज्ञ सांगतात की.... - Marathi News | Coronavirus vaccine mammograms are picking up swelling in women breasts following the covid-19 vaccine | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :धक्कादायक! लस घेतल्यानंतर काही महिन्यातच महिलांच्या छातीत विकसित झाल्या सुजेच्या गाठी; तज्ज्ञ सांगतात की....

CoronaVirus News & Latest Updates : गाठ छातीच्या अशा भागात तयार होत आहे. ज्या बाजूच्या हातावर महिलांनी लस घेतली आहे. ...

राम मंदिराच्या नावाखाली भाजपकडून 'टोल वसुली'; नाना पटोलेंचा विधानसभेत गंभीर आरोप - Marathi News | Toll recovery from BJP under the name of Ram Mandir allegations by congress leader Nana Patole in the Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम मंदिराच्या नावाखाली भाजपकडून 'टोल वसुली'; नाना पटोलेंचा विधानसभेत गंभीर आरोप

Nana Patole on Ram Mandir: भाजपच्या राम मंदिर निधी संकलन अभियानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे ...

"सरकारला लाज वाटली पाहिजे", इंधन दरवाढीवरून प्रकाश राज यांचा हल्लाबोल - Marathi News | prakash raj angry reaction on lpg price hike says shame on this government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकारला लाज वाटली पाहिजे", इंधन दरवाढीवरून प्रकाश राज यांचा हल्लाबोल

Prakash Raj And PM Narendra Modi : अभिनेते प्रकाश राज यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

CoronaVaccine: "...हेच पंतप्रधा मोदींच्या उदारतेचं वास्तविक दर्शन", मोदींच्या 'फॅन' झाल्या 'या' देशाच्या पंतप्रधान - Marathi News | Barabados pm mia amor mottley praised pm Narendra modi for corina vaccine via vaccine maitri campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVaccine: "...हेच पंतप्रधा मोदींच्या उदारतेचं वास्तविक दर्शन", मोदींच्या 'फॅन' झाल्या 'या' देशाच्या पंतप्रधान

जगभरातील देशांना कोरोना व्हायरस लशीचे लाखो डोस मोफत दिल्यानंतर, स्वतः कोरोना लस घेतल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जगभरात कौतुक होत आहे. (Barbados pm Mia Amor Mottley praised pm Narendra Modi for Corina vaccine) ...

शिवसेनेचा तो निर्णय NOTA साठी वाईट बातमी, भाजपची बोचरी टीका - Marathi News | Shiv Sena's decision is bad news for NOTA, BJP's boorish criticism by MLC of raibareli dinesh singh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचा तो निर्णय NOTA साठी वाईट बातमी, भाजपची बोचरी टीका

बिहारमध्ये शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीत काही जागा लढवल्या होत्या. त्यामुळे पश्चिम बंगालमध्येही शिवसेना ताकद आजमावून पाहणार का, अशी चर्चा सुरू होती ...

ब्लॅक ड्रेसमध्ये सनी लिओनीचा Hot अंदाज, इंटरनेटचं वाढलं तापमान - Marathi News | Sunny leone gives glamorous pose in black outfit see video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्लॅक ड्रेसमध्ये सनी लिओनीचा Hot अंदाज, इंटरनेटचं वाढलं तापमान

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. ...