लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सोमय्यांविरुद्ध आणखी ५० कोटींचा दावा ठोकणार - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ  - Marathi News | Another Rs 50 crore Claim will be filed against Somaiya says Rural Development Minister Hasan Mushrif | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोमय्यांविरुद्ध आणखी ५० कोटींचा दावा ठोकणार - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ 

चंद्रकांत पाटलांच्या जिल्ह्यात (कोल्हापूर) भाजप झीरो झाला आहे, त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवणार होते पण अमित शहांच्या मैत्रीमुळे टिकले. ...

‘आधीच्या’ मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्याची रणनीती! फडणवीस सरकारमधील कथित गैरव्यवहार सत्ताधारी बाहेर काढणार? - Marathi News | Strategy to expose scams of 'previous' ministers! Will the ruling party expel the alleged malpractices of the Fadnavis era? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘आधीच्या’ मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्याची रणनीती! फडणवीस सरकारमधील कथित गैरव्यवहार सत्ताधारी बाहेर काढणार?

सध्या किरीट सोमय्यांच्या रडारवर असलेले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या बाबतचे सूतोवाच सोमवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केले. ...

Navjot Singh Sidhu: "पाकिस्तानी सैन्याचा प्रमुख हा नवज्योत सिंग सिद्धूंचा पंजाबी भाऊ"; रावतांचे वक्तव्य - Marathi News | pakistan Army chief Qamar Javed Bajwa is Punjabi brother of Navjot Singh Sidhu: Harish Rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''पाकिस्तानी सैन्याचा प्रमुख हा नवज्योत सिंग सिद्धूंचा पंजाबी भाऊ''

Navjot Singh Sidhu controversy: एकप्रकारे त्यांनी सिद्धू यांची बाजू घेतली आहे. तसेच हे करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे. पंजाबमध्ये सिद्धू यांचे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानी सैन्य प्रमुख कमर जावेद बाजव ...

IPL 2021: ...तेव्हा मुंबई साडेपाच ओव्हरमध्येच जिंकली होती; हे आहेत IPL मधील सर्वात झटपट झालेले ५ विजय - Marathi News | IPL: Mumbai won the match in 5.3 overs, these are the 5 instant wins of IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: ...तेव्हा मुंबई साडेपाच ओव्हरमध्येच जिंकली होती; हे आहेत IPL मधील सर्वात झटपट झालेले ५ विजय

आयपीएल (IPL 2021)  ही टी-20 सामन्यांची स्पर्धा असली तरी कोलकाता नाईट रायडर्सने (KKR)  सोमवारचा सामना 10 षटकांतच संपवला. ...

खरंच बप्पी लहरींचा आवाज गेला? वाचा, काय म्हणाले बप्पी दा  - Marathi News | Singer And Composer Bappi Lahiri Rubbishes False Reports Of Him Losing His Voice And Calls It Disheartening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खरंच बप्पी लहरींचा आवाज गेला? वाचा, काय म्हणाले बप्पी दा 

गेल्या अनेक दिवसांपासून बप्पी दांच्या प्रकृतीबद्दलची चर्चा सुरू आहे. अशात 69 वर्षांच्या बप्पी दांची प्रकृती बरी नसून त्यांनी आपला आवाजही गमावला असल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली. ...

अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघाती मृत्यू; मित्रानेही गमावले प्राण - Marathi News | pune actress ishwari deshpande and her friend shubham degde died in car accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघाती मृत्यू; मित्रानेही गमावले प्राण

Car accident: गाडी खाडीत कोसळ्यानंतर ईश्वरी आणि शुभमच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. ...

संगमनेर हादरले! एसटी बसमध्येच गळफास घेऊन चालकाची आत्महत्या - Marathi News | driver commits suicide hanging himself in ST bus | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेर हादरले! एसटी बसमध्येच गळफास घेऊन चालकाची आत्महत्या

बसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आला. ...

आता PDS च्या रेशन दुकानांवरूनही PAN-Passport साठी अर्ज करता येणार - Marathi News | now you will be able to apply for pan card passport from ration shops electricity water bills | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता PDS च्या रेशन दुकानांवरूनही PAN-Passport साठी अर्ज करता येणार

वीज, पाण्याचं बिलही भरता येईल. अनेक प्रकारच्या सुविधाही सुरू करण्यात येणार. ...

Narendra Giri Maharaj : उत्तर प्रदेशात कोणीतरी हिंदुत्त्वाचा गळा घोटला, शिवसेनेकडून CBI तपासाची मागणी - Marathi News | Narendra Giri Maharaj: Someone strangled Hindutva in Uttar Pradesh, Shiv Sena demands CBI probe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर प्रदेशात कोणीतरी हिंदुत्त्वाचा गळा घोटला, शिवसेनेकडून CBI तपासाची मागणी

नरेंद्र गिरी हे मोठे महंत होते, कुंभमेळा असो, अयोध्येचं आंदोलन असो या सगळ्या हिंदुत्वाच्या लढाईत महंतजी पुढे असत. अनेकदा त्यांची आणि आमची भेट झाली आहे. त्यांचे आशीर्वाद हिंदुत्त्ववादी संघटना म्हणून शिवसेनेला अनेकदा मिळाले आहेत. ...