लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नाराजीनाट्य अन् गुफ्तगू; १५ मिनिटे बंद दाराआड काय घडलं? - Marathi News | The displeasure of Eknath Shinde Sena ministers was reflected in the state cabinet meeting held on Tuesday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नाराजीनाट्य अन् गुफ्तगू; १५ मिनिटे बंद दाराआड काय घडलं?

मंत्र्यांच्या खात्यांमध्ये होणाऱ्या हस्तक्षेपाबाबत शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते ...

राज्यात चार ठिकाणी ॲग्रो लॉजिस्टिक हब; समृद्धी महामार्गालगत उभारणार प्रकल्प - Marathi News | Agro Logistics Hubs at four locations in the state; Projects to be set up along Samruddhi Highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात चार ठिकाणी ॲग्रो लॉजिस्टिक हब; समृद्धी महामार्गालगत उभारणार प्रकल्प

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, भिवंडीचा समावेश ...

भारताला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह Champions Trophy तून बाहेर; 'हा' असेल बदली खेळाडू - Marathi News | Big blow for Team India as Jasprit Bumrah ruled out of Champions Trophy 2025 Harshit Rana named replacement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह 'चॅम्पियन्स ट्रॉफी'तून बाहेर; 'हा' असेल बदली खेळाडू

Jasprit Bumrah, Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना शेवटच्या सामन्यात जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती ...

'उमेद मॉल' उभारणार, २५ लाख 'लखपती दीदी' करण्याचे उद्दिष्ट - मुख्यमंत्री फडणवीस - Marathi News | 'Umed Mall' to be built, aim to make 25 lakh 'Lakhpati Didi' - Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उमेद मॉल' उभारणार, २५ लाख 'लखपती दीदी' करण्याचे उद्दिष्ट - मुख्यमंत्री फडणवीस

‘उमेद’च्या माध्यमातून ६० लाखांपेक्षा अधिक कुटुंब आर्थिक प्रगती करत आहेत,  असेही मुख्यमंत्री म्हणाले. ...

६०१ जलसंधारण अधिकाऱ्यांना संधी; १३ फेब्रुवारीला मिळणार नियुक्तीपत्रे - Marathi News | Opportunities for 601 water conservation officers; Appointment letters will be available on February 13 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६०१ जलसंधारण अधिकाऱ्यांना संधी; १३ फेब्रुवारीला मिळणार नियुक्तीपत्रे

अमरावती येथील एका परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीच्या प्रवेशपत्राच्या झेरॉक्स प्रतिवर  उत्तरेसदृश माहिती आढळून आली. त्यावर नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला होता.  त्यात काहीही निष्पन्न झाले नाही, मात्र परीक्षा रद्द करण्यात आली ...

‘त्या’ भूसंपादन वादातून अधिकारी धारेवर; ग्रामस्थांनी दिला न्यायालयात जाण्याचा इशारा - Marathi News | Nuapada village Angry on MMRDA officials to task for calling unrelated people for the necessary survey and measurement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ भूसंपादन वादातून अधिकारी धारेवर; ग्रामस्थांनी दिला न्यायालयात जाण्याचा इशारा

बाधित होणाऱ्या खऱ्या जमीनधारकांना एमएमआरडीएचे अधिकारी डावलून बैठका बोलावून चर्चा करीत असल्याने नवापाडा ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ...

अखेर २ महिन्यांनी मंत्र्यांना पीए, पीएस मिळाले; मुख्यमंत्र्यांनी मनमानीला लावला चाप - Marathi News | Finally after 2 months, ministers get PA, PS; CM Devendra Fadnavis puts a stop to arbitrariness | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर २ महिन्यांनी मंत्र्यांना पीए, पीएस मिळाले; मुख्यमंत्र्यांनी मनमानीला लावला चाप

आपल्याला पीए, पीएस मिळत नसल्याने कामच करता येत नाही असे म्हणत तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांनी आपापल्या मर्जीतील नावे रेटली, पण त्यातील अनेक नावांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कात्री लावली आहे ...

कनिष्ठ अभियंत्याचे राजीनामापत्र! ‘साहेबा’च्या घरात किराणा भरा, विमानाची तिकिटे काढा! - Marathi News | Editorial on resignation of Rohan Kamble, a junior engineer of the PWD What are the reasons for the that is haunting him? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कनिष्ठ अभियंत्याचे राजीनामापत्र! ‘साहेबा’च्या घरात किराणा भरा, विमानाची तिकिटे काढा!

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता रोहन कांबळे यांच्या राजीनाम्याने खळबळ उडाली आहे. त्यांना जाचणाऱ्या ‘सरबराई’ची कारणे काय? ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शक्यतो आज नवे काम हाती घेऊ नये! - Marathi News | today daily horoscope 12 february 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi latest | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शक्यतो आज नवे काम हाती घेऊ नये!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...