लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दुबईत साजरा झाला पहिला जिजाऊ जन्मोत्सव सोहळा; ढोल-ताशाच्या गजरात विविध कार्यक्रमांचे आयोजन - Marathi News | The first Jijau Birth anniversary celebration was celebrated in Dubai | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबईत साजरा झाला पहिला जिजाऊ जन्मोत्सव सोहळा; ढोल-ताशाच्या गजरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

या कार्यक्रमासाठी दुबई, अबुधाबी, शारजाह, अजमान, फुजेराह, रास अल खैमा येथून मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. ...

शार्दुल ठाकूरचे ९ बळी, मुंबईला मिळाला धमाकेदार विजय, दिमाखात गाठली रणजी सेमीफायनल - Marathi News | Shardul Thakur took 9 wickets Ajinkya Rahane scored century helped Mumbai to reach Ranji Trophy Semifinal Suryakumar yadav | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शार्दुल ठाकूरचे ९ बळी, मुंबईला मिळाला धमाकेदार विजय, दिमाखात गाठली रणजी सेमीफायनल

Shardul Thakur Ajinkya Rahane Mumbai Ranji Trophy Semifinal : शार्दुल ठाकूरने अतिशय घातक गोलंदाजी केली आणि मुंबईने हरयाणा संघाला १५२ धावांनी पराभूत केले. ...

"लहान कपडे घालणे गुन्हा नाही"; दिल्ली न्यायालयाने सात महिलांची निर्दोष मुक्तता केली - Marathi News | Delhi court acquits 7 women accused of obscene dance in a bar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लहान कपडे घालणे गुन्हा नाही"; दिल्ली न्यायालयाने सात महिलांची निर्दोष मुक्तता केली

दिल्लीतील न्यायालयाने सात महिलांची निर्दोष मुक्तता करत पोलीस अधिकाऱ्याला फटकारलं आहे. ...

HSC/12th Exam: पेपर कसा जाईल; भीती अन् हुरहूर! बारावी परीक्षेस सुरुवात, पहिल्याच पेपरला राज्यातून ४२ कॉपी प्रकरणे - Marathi News | How will the paper go Fear and panic Class 12th exams begin 42 copying cases from the state in the first paper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेपर कसा जाईल; भीती अन् हुरहूर! बारावी परीक्षेस सुरुवात, पहिल्याच पेपरला राज्यातून ४२ कॉपी प्रकरणे

परीक्षेपूर्वी मंडळाने कॉपी मुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह देखील राबविण्यात आला असूनही नऊ विभागांमधून ४२ कॉपीची प्रकरणे समोर आली ...

video: तासाभरात 1 हजाराची कमाई, कुंभमेळ्यात फोन चार्जिंगचा व्यवसाय, तरुण झाला मालामाल - Marathi News | video: Earning 1 thousand per hour in phone charging business at Kumbh Mela | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :video: तासाभरात 1 हजाराची कमाई, कुंभमेळ्यात फोन चार्जिंगचा व्यवसाय, तरुण झाला मालामाल

कुंभमेळ्यात पोटाची खळगी भरण्यासाठी देशभरातून आलेले अनेकजण विविध व्यवसाय करत आहेत. ...

Maharashtra Winter Update: सकाळी गारवा, दुपारी चटका! पुढील काही दिवसात थंडीत वाढ होण्याची शक्यता - Marathi News | Frosty in the morning, chilly in the afternoon! Cold likely to increase in the next few days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सकाळी गारवा, दुपारी चटका! पुढील काही दिवसात थंडीत वाढ होण्याची शक्यता

राज्यामधील अनेक भागामध्ये पुढील तीन दिवस थंडी वाढण्याची शक्यता आहे ...

तुमच्या मनाने काय द्यायचे ते द्या, म्हणत वरिष्ठ तंत्रज्ञाने शेतकऱ्यांकडून घेतली लाच - Marathi News | Senior technologist takes bribe, says give what you want | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तुमच्या मनाने काय द्यायचे ते द्या, म्हणत वरिष्ठ तंत्रज्ञाने शेतकऱ्यांकडून घेतली लाच

एसीबी पथकाची कारवाई : नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी तीन हजार स्विकारले ...

एकदम चकाचक! साबणाशिवायही नव्यासारखी चमकतील भांडी, पाहा 'या' ५ कमाल ट्रिक्स - Marathi News | tips and tricks 5 amazing tips to clean utensils without dishwashing soap | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एकदम चकाचक! साबणाशिवायही नव्यासारखी चमकतील भांडी, पाहा 'या' ५ कमाल ट्रिक्स

काही कमाल ट्रिक्स वापरून तुम्ही साबणाशिवाय भांडी एकदम नव्यासारखी चकाचक करू शकता. यासाठी बाहेरून कोणतीही वस्तू आणण्याची गरज नाही. भांडी कशी स्वच्छ करायची हे जाणून घेऊया... ...

'स्मार्ट वर्क'च्या नादात तरुणाला ७.७६ लाखांचा गंडा - Marathi News | Youth duped of Rs 7.76 lakhs under the pretext of 'smart work' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'स्मार्ट वर्क'च्या नादात तरुणाला ७.७६ लाखांचा गंडा

समोरच्याचा विश्वास जिंकण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून कॉल, मेसेजसाठी मुलींचा वापर केला जात आहे. ...