लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गजानन शेळके नॉट रिचेबल झाल्यानं भाजपमध्ये चलबिचल; सभापतीपदासाठी घोडेबाजार? - Marathi News | Gajanan Shelke not reachable Horse market for the post of Speaker? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गजानन शेळके नॉट रिचेबल झाल्यानं भाजपमध्ये चलबिचल; सभापतीपदासाठी घोडेबाजार?

उल्हासनगर पालिका : स्थायी सभापतीपदाची निवडणूक ...

खंडणीसाठी टोळक्यांनी मागितले १० हजार; पैसे न दिल्यानं चॉपरने केला छातीवर वार - Marathi News | Chopper attack on youth in Alkapuri for ransom; A blow to the chest and arms | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खंडणीसाठी टोळक्यांनी मागितले १० हजार; पैसे न दिल्यानं चॉपरने केला छातीवर वार

पानटपरीवरची घटना, अलकापुरी येथील जे.व्ही.एस. गल्ली येथे अभिषेक चौहान याची पानटपरी आहे ...

देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करणाऱ्या महिलेला शिवीगाळ; पोलीस ठाण्यात तक्रार  - Marathi News | Abusing a woman who praised Devendra Fadnavis; Report to police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करणाऱ्या महिलेला शिवीगाळ; पोलीस ठाण्यात तक्रार 

२४ मार्च रोजी या महिलेने ही पोस्ट फेसबुकवर केली होती. त्यानंतर तिचे स्क्रीनशॉट घेऊन ती सोशल मिडियावर व्हायरल केली. ...

Coronavirus: ठाणे महापालिका मुख्यालयात नो-एंट्री; अत्यावश्यक काम असेल तरच मिळणार प्रवेश - Marathi News | Coronavirus: No-entry at Thane Municipal Corporation Headquarters; Admission will be given only if there is an urgent work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: ठाणे महापालिका मुख्यालयात नो-एंट्री; अत्यावश्यक काम असेल तरच मिळणार प्रवेश

कोरोनामुळे निर्बंध : गुरुवारी ठाण्यात कोरोनाचे ९९० नवे रुग्ण आढळल्याने पालिकेने कठोर निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे ...

VIDEO: पुण्यातील फॅशन स्ट्रीटला भीषण आग; शेकडो दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी - Marathi News | huge fire at Fashion Street in Pune Hundreds of shops destroyed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO: पुण्यातील फॅशन स्ट्रीटला भीषण आग; शेकडो दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी

huge fire at Fashion Street in Pune: अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी; अरुंद रस्ता असल्यानं आग विझवताना अडथळे ...

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे ५ दुकानं जळून खाक; पहिला मजला भस्मसात - Marathi News | in pune five shops destroyed completely in fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे ५ दुकानं जळून खाक; पहिला मजला भस्मसात

खराडी बायपास रसत्यावरील राघोबा पाटील नगर येथे घडली घटना ...

Corona virus News : पुणे जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला तब्बल ७ हजारांवर; ३,७५६ रुग्ण झाले बरे - Marathi News | Corona virus News: The number of coronavirus victims in Pune district reached 7,000 on Friday; 3756 patients were cured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus News : पुणे जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला तब्बल ७ हजारांवर; ३,७५६ रुग्ण झाले बरे

पुणे शहरात शुक्रवारी एकूण ३ हजार ५९४ नवे कोरोनाबाधित आढळले असून २ हजार १६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. ...

'धडाकेबाज' महिला पोलीस अधिकारी, बंदुकधारी गुंडांचा सिनेस्टाईल एन्काऊंटर - Marathi News | Cinestyle Encounter of female police officers, arrested goons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'धडाकेबाज' महिला पोलीस अधिकारी, बंदुकधारी गुंडांचा सिनेस्टाईल एन्काऊंटर

Crime News : मोठी गोष्ट म्हणजे दिल्ली पोलिसांच्या चकमकीत पहिल्यांदाच महिला उपनिरीक्षकाने कारवाईनंतर गुन्हेगार पकडले गेले. ...

प्रेयसीनं केलेल्या ऍसिड हल्ल्यात प्रियकराचा मृत्यू; दुसरीकडे लग्न ठरल्यानं प्रेयसीचा संताप - Marathi News | girlfriend acid attack on her boyfriend in agra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीनं केलेल्या ऍसिड हल्ल्यात प्रियकराचा मृत्यू; दुसरीकडे लग्न ठरल्यानं प्रेयसीचा संताप

प्रियकराचं लग्न दुसऱ्या तरुणीसोबत ठरल्यानं प्रेयसीचा संताप; ऍसिड हल्ल्यात स्वत:देखील भाजली ...