एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
Manoj Jarange Patil wife: मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबीयांनीही अन्नत्याग केला आहे. ...
'ओम शांती ओम'मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला असता 'हा'अभिनेता,'या'कारणामुळे नाकारली ऑफर ...
जितेंद्रने २०१७ साली शीलू नावाच्या मुलीशी लग्न केले होते. लग्नानंतर शीलू गर्भवती असतानाच जितेंद्र अचानक बेपत्ता झाला. ...
- चर्चा करण्याची पद्धत असते. आम्ही आरक्षणाबाबत मंत्रीमंडळाची उपसमिती स्थापन केली. या समितीच्या दररोज बैठका होत आहेत. ते चर्चा करत आहेत. सरकार त्यांच्या संपर्कात आहे. ...
पालिका प्रशासन पोलिसांच्या ब्लेम गेम बद्दल प्रश्न उपस्थित करत योग्यवेळी उत्तर दिले जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले... ...
नुकतेच १२.५५ कोटी रुपये खर्चून स्टेशनचे नूतनीकरण झाले असले तरी, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या मूळ गरजा दुर्लक्षित होत असल्याने संताप व्यक्त ...
'दशावतार' मधलं प्रेमगीत ऐकलंत का? कोकणकन्येने दिलाय आवाज ...
Amravati : स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही मेळघाटातील खुटिदा गाव आजही विकासाच्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत जाण्यासाठी शिक्षकांना दररोज पुलाअभावी खंडू नदीपात्र ओलांडावे लागते. ...
हा अपघात की चालकाचा निष्काळजीपणा? स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात ३५ वर्षांच्या सेवेनंतर एक दुर्दैवी अंत. ...
...नाही तर मला काय, यापूर्वी मी अंतरवलीला गोलोच होतो ना. मराठा आरक्षणाचा विषय असू देत, कुणावर अन्यायाचा विषय असूदेत अथवा कुठलाही विषय असूदेत, मी नेहमी धाऊन जातच असतो. ...