लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Coronavirus News: देशातील 150 जिल्ह्यांत संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता; निर्णय लवकरच - Marathi News | Possibility of complete lockdown in 150 districts of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus News: देशातील 150 जिल्ह्यांत संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता; निर्णय लवकरच

साथीच्या प्रसाराचे प्रमाण १५ टक्के  ...

निर्बंधांचा शेतीमालाला फटका; द्राक्षांची कवडीमोल दराने विक्री - Marathi News | Restrictions hit agriculture | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निर्बंधांचा शेतीमालाला फटका; द्राक्षांची कवडीमोल दराने विक्री

 नाशिक येथून मुंबई, औरंगाबादसह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आदी बाजारपेठांमध्ये शेतमाल जातो. ...

निगेटिव्ह प्रमाणपत्रानंतरच मतमोजणी केंद्रात प्रवेश; निवडणूक आयोगाचे उमेदवारांसाठी आदेश - Marathi News | Admission to the counting center only after a negative certificate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निगेटिव्ह प्रमाणपत्रानंतरच मतमोजणी केंद्रात प्रवेश; निवडणूक आयोगाचे उमेदवारांसाठी आदेश

 पश्चिम बंगाल, पुदुचेरी, तामिळनाडू, केरळ, आसाम येथे झालेल्या विधानसभा निवडणुकांतील उमेदवारांसाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.  ...

परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल - Marathi News | A case of atrocity has been registered against 27 police officers including Parambir Singh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून ठाणे पोलिसांकडे केला वर्ग ...

सांगलीतील भाजी विक्रेत्याचा राजापूर येथे अपघाती मृत्यू - Marathi News | Husband killed, wife seriously injured in bizarre accident near Rajapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सांगलीतील भाजी विक्रेत्याचा राजापूर येथे अपघाती मृत्यू

राजापूर गंगा तिठा येथे सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील निखिल साळुंखे भाजी विक्रीसाठी बसले हाेते, तर नकुशा मासाळ व उज्ज्वला सरगर तेथेच जेवण करत बसल्या हाेत्या. ...

निर्माता शेखर ताम्हाणे यांचे कोरोनामुळे निधन; काही दिवसांपूर्वी पत्नीचाही कोरोनामुळे मृत्यू - Marathi News | Producer Shekhar Tamhane dies of corona; His wife also died of corona a few days ago | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निर्माता शेखर ताम्हाणे यांचे कोरोनामुळे निधन; काही दिवसांपूर्वी पत्नीचाही कोरोनामुळे मृत्यू

ताम्हाणे दाम्पत्याची मुलगी आरती यांनी आईचे निधन झाल्यानंतर कोरोनाची लागण झाल्यानंतर जनजागृती करणारी फेसबुक पोस्टही शेअर केली होती. ...

Deepali Chavan Case: श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई - Marathi News | Deepali Chavan Case: Srinivas Reddy smiles; Amravati police action in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Deepali Chavan Case: श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण ...

मृतांच्या नातेवाइकांना 10 लाखांची मदत; मुंब्रा प्राईम क्रिटी केअर रुग्णालय दुर्घटना - Marathi News | 10 lakh assistance to the relatives of the deceased | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मृतांच्या नातेवाइकांना 10 लाखांची मदत; मुंब्रा प्राईम क्रिटी केअर रुग्णालय दुर्घटना

मुंब्रा प्राईम क्रिटी केअर रुग्णालय दुर्घटना; गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा ...

डोन्ट अँग्री मी.. हमारे पास थोरले काका है! - Marathi News | Don't be angry .. we have Thorle Kaka! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डोन्ट अँग्री मी.. हमारे पास थोरले काका है!

‘सर्वांत भारी डायलॉग कुणाचा, शोधा,’ असा आदेश मिळताच नारद मुनी महाराष्ट्रात येऊन सगळ्या नेत्यांना भेटले. त्यांच्या कानी जे पडलं ते जस्संच्या तस्सं.. ...